सट्टा !!

महाराष्ट्र् राज्याने सट्ट्याला राजरोस पणे मान्यता द्यावी अशी वकीली ल्याडब्रोक्स ही सट्टा चालवणारी ब्रिटीश कंपनी करीत आहे.
पहा : दै. हितवाद , नागपुर , ५ एप्रिल ,२००८.
आणि :
१>http://en.wikipedia.org/wiki/Ladbrokes
२>http://www.ladbrokes.com

देशाला व स्वत:ला विकण्यास तयार असलेले राज्यकर्ते हात धुवुन घेतील !

लेखनविषय: दुवे:
 
^ वर