आस्वाद

गलती मैने की, तुमने दुख भोगे|

महापौर, ज्यास सन्मानाने शहराचा प्रथम नागरिक असे देखील संबोधले जाते तोच घरात आणि घराबाहेर देखील ताळतंत्र सोडून वागू लागतो. स्वतःच्या स्वीय सहाय्यकाच्या नादी लागून उलट सुलट व्यवहार करतो.

वृत्तदर्शन

लेखनविषय: दुवे:

जरबेरा

एका पुष्प-प्रदर्शनात काढलेले हे जरबेराच्या फुलाचे छायाचित्र. प्रतिक्रिया कळवा.

कॅमेरा - कोडॅक इझीशेअर झेड ६५०
ऍपर्चर- f/३.२

कोलावेरी डी

तामिळ अभिनेता धनुष याचे ‘कोलावरी डी’ हे गीत सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालते आहे. रजनिकांची मुलगी निर्मिती करत असलेल्या आगामी 3 या चित्रपटासाठी हे गीत तयार करण्यात आले आहे.

माझ्या संग्रहातील पुस्तके-१४ 'लमाण'

श्रीराम लागू यांचे नाव हल्लीच मराठी संकेतस्थळावरील एका चर्चेत आले. तेही मी त्यांचे नास्तिकतेचे उदाहरण दिले म्हणून.

धर्मभाबड्या डोळ्यांत अंजन घालणारा 'देऊळ'

विवेकशून्य आंधळी धार्मिकता, राजकारण व राजकारणी आणि विकासाच्या नावावर झपाझप बदलणारी भारतातली खेडी या विषयांवर उमेश कुलकर्णीचा देऊळ हा नवा चित्रपट आधारलेला आहे.

माझा प्रवास

माझा प्रवास

प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती

प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती

फेलूदा - बंगाली साहित्याचा लाडका गुप्तहेर

मला सत्यजीत राय यांच्या प्रसिद्ध तरुण गुप्तहेर प्रदोषचंद्र मित्तिर, उर्फ 'फेलूदा'ची ओळख "शोनार केल्ला" या सिनेमाने झाली.

 
^ वर