आस्वाद

माझ्या संग्रहातील पुस्तके-१५ 'गुलाबी सिर- द् पिंक हेडेड डक'

'गुलाबी सिर- दी पिंक हेडेड डक' या संतोष शिंत्रेच्या पहिल्या कथासंग्रहाच्या 'ब्लर्ब' मध्ये म्हटलेलं आहे, 'नव्या शतकाच्या पहिल्या अकरा वर्षांमध्ये लिहिलेल्या या कथा.

गुढीपाडव्याचे संवत्सर चक्र कसे चालते?

नमस्कार वाचकांनो,

आज गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, शके १९३४, नन्दननाम संवत्सराचा प्रारंभ होतो आहे.
गुढीपाडव्याच्या , मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

पहा ग़ालिब काय म्हणतो

"पहा ग़ालिब काय म्हणतो," असे म्हणत समीक्षकसाहेबांनी हा शेर ऐकवला --

बक़द्रे शौक़़ नहीं ज़र्फ़े-तंगनाए-ग़ज़ल
कुछ और चाहिए वुस‌्‌अत मेरे बयाँ के लिए

पुन्हा बालभारतीच्या शाळेत शिकायचं आहे?

नमस्कार मित्रांनो,

तुम्हाला बालभारतीच्या कविता आठवतात?
खूप नॉस्टेल्जिक व्हायला होते ना?

तुम्हाला परत शाळेत शिकायचे आहे?
अगदी तोच अभ्यासक्रम नसेल पण सध्याचा अभ्यासक्रम वाचूनही तुम्ही शाळेत शिकल्याचा अनुभव घेऊच शकाल.

कपिलाश्रमातील घृतोत्पादन प्रकल्प

आयुर्वेदिक सिद्ध घृत

जंगलवाटांवरचे कवडसे - १

"हा घे भंडारा नि जा आपल्या वाटेने" असं म्हणत भुत्याने एका मळक्या तेलकट पिशवीतून काळसर रंगाची पूड काढली आणि रामण्णापुढे धरली. त्याच्या लबाडीचा रामण्णाला राग आला. "माझे डोळे काही अजून परट्यांची भोकं झालेली नाहीत!

न का र

फार वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा वर्षभरात प्रदर्शित होणार्‍या सर्व हिंदी चित्रपटांपैकी केवळ एक अथवा फार फार तर दोन चित्रपट पाहणं शक्य होतं, कारण नवे चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच पाहावे लागत आणि आर्थिक दृष्ट्या ते परवडणं शक्य नव

गूढकथेचा एक अस्सल नमुना: द अदर्स

गूढकथेमध्ये संदेह (सस्पेन्स) असतो. कधीकधी भयकल्पनेचाही कमी-जास्त अंश असतो. त्यामुळे (अधिक विचार न करता) गूढकथा आणि भयकथा या एकच, असे समजण्याची चूक केली गेली. वास्तविक भयकथेमध्ये प्रमुख तत्त्व 'भय' हेच असते.

पुस्तक शिफारसः द क्वेस्ट

पंधरा एक वर्षापूर्वी कुठल्याश्या मराठी वर्तमानपत्रात जगातील सर्व खनिज तेल २०२७ साली खात्रीलायक संपणार आहे असे भाकीत वाचले होते.

 
^ वर