संस्कृती
कटू इतिहासाची माहिती ?
अजिंठ्याची रंगचित्रे जगभर प्रसिद्ध आहेत. गेली अनेक वर्ष निसर्गाचे वार झेलत ती चित्र टिकून आहेत. मात्र एका लेखनाच्या निमित्ताने चित्रांचा काही इतिहासाची माहिती मिळाली आणि तो जरा कटु वाटला.
भारतीय आणि मांसाहार
महामहोपाध्याय पां. वा. काणे यांच्या चरित्राचे लेखन् चालू आहे. त्यांनी १९३५ साली दिलेल्या व्याख्यानांमधे 'भक्ष्याभक्ष्य'चा ऊहापोह केला आहे.
परमसखा मृत्यू : किती आळवावा.
सदर लेख हा आजचा सुधारक या वैचारिक मासिकात ऒगस्ट २००८ मध्ये प्रकाशित झाला आहे. लेखाच्या खालील टिपणी ही आजच्या सुधारकच्या संपादकांची आहे. सदर लेख हा चर्चेचा प्रस्ताव म्हणुन जशाच्या तसा देत आहे .
महा विष्णुचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर
महा विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर !
नाथपंथ
नाथपंथ हा भारतातील पूर्वापार चालत आलेला महासिद्धांचा पंथ गणला जातो. तांत्रिक विद्या, हठयोग, चमत्कार इ. शी सहसा त्याची सांगड घातली जाते. हिंदू आणि तिबेटी बौद्धांच्या धारणेप्रमाणे ८४ महासिद्ध झाल्याचे गणले जाते.
निमंत्रण - गुरुपौर्णिमा महोत्सव - २००८
गुरुकृपा ही केवलं शिष्यपरममंङ्लम् ।'
निमंत्रण
इन्द्राय इन्दो परिस्रव ।।
भारतात बरीच मद्यप्रिय लोकं जर ऋषीमुनी सोमरस पित होते तर आम्ही मद्यपान करणे गैर कसे अशी मखलाशी करतात.