संस्कृती
चष्मेबद्दूर
उपक्रमावर फॅशन नावाचा विषयच नाही. फॅशनशिवाय कुणाचे पान हलते असं पाहीलेलं नाही. यावेळेस काही फेमस चष्म्यांच्या फॅशन बघू.
भारत ज्योतिषशास्त्राचे माहेरघर -मोहन भागवत
आजच्या लोकसत्तात (दि. १९ मार्च २०१०) एक बातमी वाचली. ती बातमी अशी:
नवीन वर्षाच्या निमित्ताने
आज गुढी पाडवा आहे. 'नवीन' वर्षानिमित्त सर्व उपक्रमींना हार्दिक शुभेच्छा!
नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच खालील दोन विषयांवर उपक्रमींची मते जाणून घेण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव.
वैदीक पध्दत:-कालगणना भाग ४
या पुर्वी मांडलेली कालगणणेचे भाग १,२,३ यात आलेल्या प्रतीक्रीया,सुचना व लाभलेला वाचक वर्ग ह्या सर्वांचा मी आभारी आहे.
विठ्ठलाच्या स्त्रिया
(अन्य स्थळावर एका असंबंधित धाग्यावरील चर्चेत विठोबाच्या पत्नींबद्दल थोडी चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने जुना विषय पुन्हा समोर आला. त्यांच्या मूळ प्रतिसादामुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आणता आला त्या अवलिया उर्फ नानाचे आभार)
इंग्रजीचं सोवळं
(खालील वाक्यं संवाद म्हणून वाचू नयेत)
'काल स्मिताकाकू भेटल्या होत्या. अदितीचं सांगत होत्या. त्यांच्याकडे न्यूज आहे..'
'तो गे आहे, माहीत नव्हतं का तुला?'
'काय मग, हनीमूनला कुठे जाणार?'
'डॉक्टर, एम. सी. च्या वेळी मला...'
गहन प्रश्न अर्थात किरकिर
आपण कुणी समाजसुधारक नाही आणि आपली कीरकीर ऐकायला कुणाला वेळही नाही याची पूरेपूर जाणीव असतांना आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमूळे आपली स्वतःचीच कीव करावीशी वाटून जाते. की आपला स्वभावच नकारात्मक झाला आहे.
काही तरी भलतेच!
फोर्थ डायमेन्शन 47
काही तरी भलतेच!