संस्कृती
ऋग्वेदातील सरस्वती/पाण्यावरून तंटा?!
सध्या ऋग्वेदावरून बरीच चर्चा चाललेली दिसते. ॠग्वेदाच्या संदर्भात श्री. शरद, श्री. चंद्रशेखर आणि इतर अनेकांची मते वाचली. ऋग्वेदाचे स्थान हे प्राचीन जीवनाचा वेध घेण्याच्या दॄष्टीने महत्त्वाचे आहे. यावेळी श्री.
वैदिक ऋचांचे रसग्रहण (अथर्ववेद दन्तसूक्त ६:१४०)
ऋग्वेदाचे जे प्राचीन ऐतिहासिक महत्त्व आहे, ते अन्य वेदांना नाही. (अर्थात यजुर्वेदी, सामवेदी घराण्यातल्या लोकांची येथे माफी मागतो.) पण त्यांतही बिचार्या अथर्ववेदाला तर पूर्वी "वेद" असे म्हणतसुद्धा नसत.
वैदिक ऋचांचे रसग्रहण (मण्डूकसूक्त ७:१०३)
उपक्रमावर "आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले" या मालिकेत सध्या ऋग्वेदाबद्दल चर्चा चालू आहे. त्यात ऋग्वेदाबद्दल भारावून टाकणारे साहित्य अशा प्रकारचा उल्लेख आला आहे.
योनी मनीच्या गुजगोष्टी
श्रीमती वंदना खरे यांनी अनुवादीत व दिग्दर्शित केलेले
योनी मनीच्या गुजगोष्टी
हे नवीन नाटक मराठी रंगमंचावर आले आहे. या नाटकाबद्दल मी खालील दूव्यांवर वाचले.
कुश्टोबा राणे - गोव्याचा रॉबिन हूड
कोण हा कुश्टोबा? कुठला हा कुश्टोबा? कधीचा? काय केले कुश्टोबाने?
पद, हुद्दे, पदवी आणि हक्क, अधिकार
खालील पदे, हुद्दे आणि त्याबरोबर चालत येणारे हक्क आणि अधिकार यांची माहिती हवी आहे. तसेच, समानार्थी भासणार्या शब्दांत काही अर्थच्छटांचे फरक असल्यास तीही माहिती हवी आहे. काही पदे खाली दिली आहेत.
१. जहागिरदार
२. जमीनदार
३. वतनदार