व्यवस्थापन

विदर्भावर योजना आयोग व महालेखा नियंत्रक व परिकाचा अहवाल

महाराष्ट्र सरकार विदर्भाचा विकास करु शकत नाही, तसेच विदर्भाला न्यायही देवु शकत नाही असा स्पष्ट अहवाल भारत सरकारच्या योजना आयोगाने व महालेखा नियंत्रक आणी परिक्षकांनी दिला आहे.

टू दी लाष्ट बूलेट..च्या निमित्तानं

26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेले अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्या पत्नी आदरनिय विनिता कामटे यायनी 'टू दी लाष्ट बूलेट' चरित्रवजा लेखन लिव्हलं.

इंटरप्रीटींग ऑब्झर्वेशन्स

आय-टीवाल्यांना ब्लॅक-बॉक्स ही संकल्पना चांगलीच माहिती आहे. सॉफ्टवेअर टेस्टींग वाल्यांनातर जास्तच!

प्रिझनर्स डिलेमा

मनुष्यबळ विकास व्यवस्थापनाचा (एचआरएम) अभ्यास केलेले आणि "नेतेगिरी" (मराठी- लिडरशिप) चा अभ्यास केलेल्यांना कदाचित माणसाच्या ह्या मानसिक द्वंद्वाची, कलाची माहिती असेल.

भूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय

भूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८११२४

मूळ इंग्रजी लेखः ग्लोबल वॉर्मिंग: मीन्स टु अरेस्ट
मूळ इंग्रजी लेखकः गोरा चक्रबोर्ती

अर्थक्रांती

अर्थक्रांती उपक्रमातून श्री अनिल बोकिल यांनी काही छान संकल्पना मांडल्या आहेत, आणि त्या फार आकर्षक वाटतात.

ही आकडेवारी काय सांगते?

जर तुम्ही सरकारी नोकरीत नसाल नी तुम्हाला एखाद्या सरकारी नोकरानी सांगितलं की सरकारकडे कामासाठी पुरेशी माणसं नाहीत तर तुमच्यापैकी कितीजण त्यावर विश्वास ठेवतील?

सेझ, सरकारी भामटे, मुजोर धनदांडगे, आणि गरीब बिचारा मी

काका मला वाचवा.

लेखनविषयक मार्गदर्शन वाचले. कदाचित यावर चर्चा होऊ शकते. आधीही झाली असेल. (कुणी दुवा द्या गरीबाला, गरज आहे)

कोकण प्रवास

माझे कोकणात पूर्वी बरेचदा येणे जाणे असल्याने प्रवासाच्या दृष्टिने माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या. त्या इथे नमुद करू इच्छिते.

 
^ वर