व्यक्तिमत्व

रागनियमन

आपल्याला राग का येतो?
आपण स्वत:वर क्वचितच रागवतो. जास्ती करून आपल्याला दुसऱ्यांच्या वागण्याचा किंवा बोलण्याचा राग येतो. आता, आपल्याला दुसऱ्याचा राग का येतो?

अहंकार

अशोक केळकर यांना 'रुजुवात'साठी साहित्य अकादमी पुरस्कार

भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांना 'रुजुवात' या लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकवाड्मय गृहानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.

अनिल अवचट : एक न आवडणं २

ज्ञानदाताईंनी लेखक सतीश तांबे ह्यांची प्रश्नावली मागील चर्चेत डकवली होती. तिच्या अनुषंगाने चर्चा व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. त्यांनी लिहिले आहे:

विसाव्या शतकाला घडविणारा विक्षिप्त वैज्ञानिक!

दि प्रेस्टीज नावाच्या 2006 साली गाजलेल्या चित्रपटातील एका दृश्यात एक जादूगार अमेरिकेतील बर्फाळ प्रदेशातील वैज्ञानिकाच्या कार्यशाळेत येतो. बाहेरच्या उघड्या हिरवळीवर बर्फमध्ये 10-12 बल्बमधून प्रकाश येत असतो.

ईश्वरें तृणे करून रक्षण केलें

ईश्वरे तृणे करून रक्षण केले
............................"आपापले हितगुज"(श्री.म.माटे,१९४२) या पुस्तकात प्रसिद्ध व्यक्तींच्या आत्मचरित्रांतील काही भाग दिले आहेत.प्रस्तावनेत लेखक म्हणतात,

मराठमोळे लेकरु की निर्वीकार योगी

Marathmole Lekru Ki Yogi
Bhaav maza kuthla?

काहीही अदल-बदल न करता हे छायचित्र जोडत आहे... कृपया आपल्या प्रतिक्रिया नोंदवा..

क्लासिक पुस्तकांची आवड

दखल घेण्याजोग्या प्रसिद्ध "क्लासिक" पुस्तकांची आवड मुलांना कशी लावावी यासाठी ही चर्चा सुरू केली आहे. खाली काही निरीक्षणे मांडली आहेत.

प्रतिसाद वाचून कोण आठवतं?

उपक्रमावर ठणठणपाळ काकांचे उच्चरवात लिहिलेले प्रतिसाद अतिशय मनोरंजक असतात. (ते काही अत्यंत उत्तम मुद्दे मांडतात हेदेखील इथे नमूद करायला हवे. पण तो चर्चेचा विषय नाही.) तर त्यांचे प्रतिसाद वाचून मला नेहमीच सन्नी देवलची आठवण येते.

'हू ही अनिरुद्ध बापू'

नुकतेच विकीआन्सर्ज़डॉटकॉमवर हे वाचले:

Anirudha Bapu (Dr. Aniruddha Joshi aka Bapu) is not a simple man or humen being... He is incarnation of GOD. He is Sakshat Saai Baba. I am Devotee of my Bapu and got many experiences as well as getting many more in my day to day life.

 
^ वर