भाषा
दिवाळी अंक
सर्वात आधी, सर्व उपक्रमी मित्रमैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! |
साहित्य संमेलन २००८
२००८ च्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचा धुरळा आतापासूनच उडू लागलेला दिसतो आहे. हातकणंगलेकरांचा अधिकृत विजय जाहीर होतो न होतोय् तोंच प्रभूबाईंनी कोर्टाकडे धाव घेतल्याची बातमी.
मराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत?
मराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत?
मराठी जगतात मनोगत, उपक्रम, मिसळपाव ही काही महत्वाची ठरावीत अशी स्थळे बनत आहेत.
त्यांची सदस्य संख्या वाढती आहे. चर्चा व त्यातले विषय विवीध आहेत, आवका मोठा आहे.
चला बोलू या - भाग १
आज येथे, महाराष्ट्रापासून दहा हजार मैलांवर, अनेक मराठी लोकांना आपापल्या जीवनात कुठे ना कुठे, कधी ना कधी तरी उपयोगात पडेल असा एक अगळा वेगळा कार्यक्रम पार पडला.
संवादकला २ - शब्दसामर्थ्य आणि वाचन
भाषा कोणतीही असो, तिच्यातील प्रकटन प्रभावी व्हायचे असेल तर आपला शब्दसंग्रह मोठा असला पाहिजे. असे म्हणतात, की वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत तुमचा शब्दसंग्रह नव्वद टक्के संपृक्त / समृद्ध झालेला असतो.
महाराष्ट्र व त्यातील शहरे -येत्या काही वर्षात
नमस्कार ,
ही चर्चा यासाठीच की ......
राज्य रस्ता मंडळ आणि मराठी.
राज्य रस्ता मंडळात ( आरटीओ) शिकावू लायसन्स ( परवाना) घेण्यासाठी जाण्याचा योग आला तेंव्हा खालील गोष्टी पाहण्यात आल्या.
१. मराठी भाषिकांची संख्या जवळपास ८०% पेक्षा जास्त असावी आणि अर्थातच मराठी मुलांचा भरणा जास्त असावा असे वाटले.