भाषा

संवादकला -१: सभाधीटपणा

समाजातील सर्व व्यक्तींना ज्याची कायम भीती वाटते अशा काही समान गोष्टी आहेत. मृत्यू, साप वगैरे. सभेत बोलण्याची भीती ही अशीच एक सर्वसामान्य गोष्ट.. सभा याचा अर्थ येथे व्यक्तींचा समुदाय असा घ्यावा.

व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ७ (समाप्त)

या भागात या लेखमालेचा समारोप होतो आहे. सुरुवातीचा मुद्दा हा की अभ्यास करताना व्याकरणाचे दृश्य आणि कार्यकारी स्वरूप काय असते? खरे तर या मुद्द्याने शेवट होऊ शकतो.

घरपोच पुस्तक सेवा.

पुण्यामध्ये रसिक साहित्य यांची घरपोच सेवा अशी अभिनव अशी सेवा आहे. काही दिवसापूर्वीच त्यांनी १००० रुपये भरा आणि आयुष्यभर फुकट पुस्तके वाचा अशी योजना आखलेली आहे. इच्छुकांनी श्री. योगेश नांदुरकर यांच्याशी जरूर संपर्क साधावा.

गणपती बाप्पा आले

आले आले गणपती बाप्पा आले (खरंतर मी 'बाप्पा आले' एवढेच लिहिणार होतो पण बप्पी लहिरीच्या मुलाचे नाव बाप्पा लहिरी (!) आहे असे समजले म्हटले, कन्फ्युजन नको) तर आपल्या सर्वांचे आवडते गणपती बाप्पा उद्या येत आहेत.

लेखनविषय: दुवे:

सोनीया क्रमांक सहा...

:

लेखनविषय: दुवे:

वाहन चालक रहदारी चे नियम पाळत नाहीत, कारणे व उपाय.

हा खालील चर्चा चा
वाहन चालवणे म्हणजे किल्ली फिरवुन (अगर लाथ मारुन) स्टिअरिंग फिरवत पुढे जाणे हे खरे काय?
(चर्चा येथे सुरु झाली)
पुढील भाग आहे.

लेखनविषय: दुवे:

व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ६

हा भाग पुन्हा लांबीला लहान लिहिलेला आहे. यातील मुद्द्यांची उपक्रमावर बाकी ठिकाणी ज्वलंत चर्चा होत आहे. ती विचारपूर्ण आणि आवेशपूर्ण मते या लेखाच्या अनुषंगानेही मांडली तर संवादात भर पडेल, म्हणून हा लिहून काढायची घाई केली.

नवीन कवितेतल्या मात्रा कशा मोजतात?

मला पडलेल्या एका प्रश्नाबाबत कोणी जाणकार मराठी शिक्षकाने मदत करावी.

लेखन करताना -२

लेखन करताना

अनेकदा चर्चा प्रस्ताव, लेख वाचताना, काही गोष्टी हव्यात नि नकोत असे जाणवत राहते.
त्यासाठी आधीच्या भागात खालील गोष्टींचा उहापोह झाला

आपण कुणासाठी लिहिता आहात?
काय म्हणायचे आहे?
कसं म्हणायचे आहे?

व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ५

हा भाग जरा लांब लिहिलेला आहे. पण यात तीन मोठ्या चर्चा करण्यालायक कल्पना आहेत.
पहिली ही की व्याकरणाचा पाया लोकांतली भाषा आहे. व्याकरण शब्दांत अर्थ भरत नाही, तो संबंध लोकांना व्याकरणाशिवाय कळतो.

 
^ वर