भाषा

'गुळ' कसा लपवायचा?

> एक कोडं घालू?
जिथं 'गूळ', तिथं मुंग्या,
जिथं सुख-समृद्धी, तिथं 'उपरे', आक्रमणकर्ते'
तर मग सांगा पाहू!, 'गूळ' कसा लपवायचा?
>>गुळाचा आणि सुख-समृद्धीचा काय संबंध? हवं तर असं विचारा की 'सुख-समृद्धी' कशावर अवलंबून असते?

मराठी अभ्यास परिषद - वार्षिक अंक स्पर्धा.

मराठी अभ्यास परिषद या संस्थेच्या वतीने महाविद्यालयांच्या वार्षिक अंकाची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा २००७ साली प्रकाशित करण्यात झालेल्या अंकासाठी आहे.

लोकमित्र मंडळ

हा समुदाय लोकशिक्षणात्मक लेखकांसाठी आहे. त्यांना विनानफा तत्त्वावर नियतकालिकांत आपले लेख छापून यावे असे वाटावे. सदस्यांनी असे लेख लिहावे. शक्यतोवर <५०० शब्द, एक कृष्णधवल चित्र; <१००० शब्द, एक रंगीत चित्रही चालेल.

मराठीचे आधुनिकीकरण

आजच्या काळात इंग्रजी भाषेला तिनं उभा केलेला 'विचारांचा दैदीप्यमान डोलारा' पाहून समृद्ध भाषा मानले जाते. खंरतर इंग्रजी भाषा ही फक्त 'समृद्ध' नसून 'साधन समृद्ध' ही आहे.

प्रतापसूर्य छ. शिवाजी महाराज !

शिवचरित्राच्या गायनानेच प्रत्येक हिंदूला बारा हत्तींंचे बळ येते. कितीही गायले, तरी त्याची गोडी अवीट व न संपणारी आहे !
फाल्गुन कृ. तृतीयेला (२४ मार्च २००८) असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा लेख....!

महर्षी ते गौरी (स्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल)

महर्षी ते गौरी पुस्तकात मंगला आठल्येकर महर्षी कर्वे, र. धों आणि गौरी देशपांडे या कर्व्यांच्या तीन पिढ्यांच्या स्त्री विषयक कार्याचा आढावा घेतात.

पाब्लो पिकासो

विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणून गौरव केलेला चित्रकार म्हणजे पाब्लो पिकासो. ह्या स्पॅनीश चित्रकाराने विसावे शतक आपल्या कुंच्यल्याच्या जोरावर प्रचंड गाजवले.

लेखनविषय: दुवे:

पाडवा सण मोठा आणि नाही आनंदाला तोटा....

प्रिय मित्रांनो,

चैत्र पाडवा हा सण आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक आनंदाचा आणि मगंलदायक असा सण असतो. या वर्षाचा गूढीपाडवा १ चैत्र शके १९३० अथवा इसवी सन दिनांक ६ एप्रिल २००८ या दिवशी येत आहे.

कम्यूनिझम - मार्क्सवाद्यांसाठीची अफूची गोळी

कम्यूनिझम अर्थात साम्यवाद, हा कोणे एके काळी किमान अर्ध्याजगावर राज्य करत होता. पण ऑर्वेलच्या कादंबरी प्रमाणे १९८४ नंतर साम्यवाद हळूहळू खालावत गेला.

लेखनविषय: दुवे:
 
^ वर