भाषा
कोटेबल कोट्स
कोट्स वाचणे, जमवणे, लक्षात ठेवणे आणि योग्य वेळी वापरणे असा अनेकांचा छंद असतो. थोडक्या शब्दात मानवी स्वभाव, वागणूक, परिस्थिती इ. इ. वर नेमके भाष्य करणार्या कोट्स वाचणार्याला एक वेगळाच आनंद देऊन जातात.
उदाहरणार्थ हे पाहा :
आपल्याला काय वाटते ?
आपल्याला काय वाटते ?आपल्याला काय वाटते ?आपल्याला काय वाटते ?आपल्याला काय वाटते ?
नवीन शुद्धलेखनाच्या नावाने..
आजच्या मराठी लोकसत्तेमध्ये खालील लेख आलेला आहे. सदस्यांनी तो वाचावा आणि चर्चा करावी. मला तो येथे अपलोड करता येत नाही म्हणून रैपिड्शेर् चा दुवा डकवतो आहे.
धन्यवाद.
http://rapidshare.com/files/110779474/marathi-shuddhalekhana.gif
एक विशेष विभक्ती उपयोग
आम्हाला विभक्ती चे उपयोग शिकवताना ज्या वेळी रुच् धातुचा उपयोग करायची वेळ
आली तेव्हा मान्य गुरुवर्य श्री. जगदीश इंदलकर यांनी एक अतिशय सुंदर वाक्य सांगितले.
प्रशासकांना एक विनंती
मराठी उपक्रमावरील सर्व आकडे ईंग्रजी मधुन का येतात ?
आपण मराठी आकडे लिहु शकत् नाही काय ?
मराठीचा झेंडा जग्भरात गाडू या चला
Ubuntu या लोकप्रिय लिनक्स operating system ला मराठी बनवू या चला
आपण सर्वांनी ठरवले तर हे त्वरीत शक्य आहे
मराठी शाळा यासाठी वाचवायच्या...
आजच्या म टा मधील लेख वाचुन बरे वाटले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2957541.cms
या कामासाठी कोणी व्यक्तिगत पातळीवर, संस्थात्माक कार्य करणार असेल तर त्याला माझ्याकडून पूर्णपणे सहकार्य मिळेल याची खात्री बाळगावी.
या पेक्षा जास्त नकोच!
मित्रहो आणि मैत्रिणींनो,
आपण बघताच की, उपक्रमावर चांगले नाही तरी किमान बरे तरी लेख यावेत म्हणून संपादक (म्हणजे कोलबेराच्या भाषेत मुत्तव्वे!) जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत.
भारतरत्नाची जयंती
आज १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती .त्या निमित्त त्यांना भावपुर्ण आदरांजली
जयंतीनिमित्त सर्वांना हार्दीक शुभेच्छा !