भाषा
स्वच्छ न्यायव्यवस्थेसाठी चार प्रश्न !
भारतीय वकील परिषदेने वकिलांना २६ प्रश्नांची प्रश्नावली पाठवली आहे. देशातील सहा लाख वकिलांच्या हातात ही प्रश्नावली गेली असेल. या प्रश्नावलीचे उत्तर प्रत्येक वकिलाकडून लवकरात लवकर परिषदेला अपेक्षित आहे.
मराठी भाषा : इतिहास आणि विकास
कोणती भाषा केव्हा जन्माला आली हे सांगणे अवघड असते. भाषा एखाद्या कोणत्या क्षणी झाली आणि कोणत्या क्षणी नष्ट झाली असे म्हणता येत नाही. भाषा ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. एका भाषेचा शेवट दुसर्या भाषेची सुरुवात नसते.
वसंतोत्सव - चेरि ब्लॉसम (वॉशिंग्टन डिसी)
अमेरिकेतील वास्तव्याने मला काय दिले याचा हिशेब कधी मांडायचाच झाला तर पोटोमॅक नदीकाठी तासोनतास केलेल्या भटकंतीचा क्रम अगदी वरचा असेल.
'व्याकलन - व्याकरणाचे आकलन'
आरंभः
घेणार्याने घेत जावे
घेता, घेता अखेर घेणार्याने
देणार्याचे हात हि घ्यावे.'
उत्तम चर्चा आणि पुरस्कार.
उपक्रमावर सध्या 'संस्कृतचे मारेकरी" अशी चर्चा चालु आहे. या चर्चेमध्ये अनेक लोकांनी भाग घेतला आणि अनेक महत्वाचे मुद्दे या अनुषंगाने उपक्रमीच्या लक्षात आले.
व्यक्तीमात्राचे जीवन सुंदर व सार्थ करण्यासाठी ज्योतिषशास्त्र आवश्यक - ज्योतिषालंकार श्री.श्री. भट
ज्योतिषशास्त्र हे गणित व पदार्थ विज्ञान आहे. कालज्ञान या मानवी स्वभाव, सामर्थ्याचे विज्ञान, तंत्रज्ञान व व्यावहारिक उपयोग यांत रूपांतर करण्याचे ते शास्त्र आहे.
मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी
मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी उपक्रम वर हजेरी लावने आवश्यक आहे.
बरोबर आहे का ? असल्यास का ? नसल्यास का नाही ?
मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी इतर पर्याय काय ते सुचवा
मराठीत लिहा , मराठीत बोला
संस्कृतचे मारेकरी
एकदा आम्ही आपल्या संस्कृत वर्गात निरोप समारंभाला प्रमुख पाहुणे कोण बोलवायचे याची आपसांत चर्चा करत होतो.
मराठी अभ्यास परिषद संकेतस्थळ
- मराठीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करणे.
- लोकव्यवहारात मराठीचा वापर होण्यासाठी प्रचार करणे.
- ज्ञानव्यवहारात मराठीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे.
- मराठी भाषकांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे