भाषा

छायाचित्र टीका २४: स्पर्श

एका लहानग्याने हातावर धरलेले फुलपाखरु

कॅमेरा : कॅनन डिजीटल रेबेल ३५०ड
ऍपर्चर ५.६
शटर १/१००
आयएसओ १००

लेखनविषय: दुवे:

शिक्षणाचा खेळखंडोबा करणारा प्रस्ताव.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3299332.cms

मटा तील अग्रलेखावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा.

शिक्षणाचे क्षेत्र हे शिकवणी आणि शिक्षण सम्राटाच्या स्पर्शापासून दुर असायला हवे.

लेखनविषय: दुवे:

तीन चित्रपट नक्की पाहा

हे तीन चित्रपट नक्की पाहा-

१. खुदा के लिए - पाकिस्तान
२. ओसामा - अफगाण
३. वॉटर - भारत

लेखनविषय: दुवे:

छायाचित्र टीका १७

Harishchandra
Harishchandra

हरिश्चंद्र गडावरुन दिसणारे विलोभनिय द्रुश्य!
हा फोटो स्टिच केलेला आहे. ४ वेगवेगळे फोटो एकत्र करुन तयार केलेला हा फोटो आहे.

डॉक्टर्सः पूर्वीचे आणि हल्लीचे

गेले काहि दिवस मी आजारी होतो. त्यामुळे मी सोडून बाकी सगळ्यांनी बोलण्याची इच्छा अगदी पुर्ण करून घेतली ;) अश्याच रंगात आलेल्या गप्पांतील हा काही भागः

लेखनविषय: दुवे:

छायाचित्र टीका - १३

नमस्कार,
छायचित्र टीका उपक्रमात प्रथमच सहभाग घेत आहे. कृपया आपला अभिप्राय कळवावा ही विनंती.

सांज रंग

छायाचित्र टीका १० - भुलेश्वर

राम राम,

मध्यंतरी भुलेश्वर येथे जाण्याचा योग आला. तिथे काढलेल्या अनेक चित्रांपैकी हे एक.

एक्सिफः
कॅमेरा - निकॉन ड४०
लेन्स् - १८ - ५५

लेखनविषय: दुवे:

छायाचित्र टीका ८

कॅमेरा - कॅनन डिजीटल रेबेल
आयएससो - ४००
लेन्स - ११९ मिमि
शटर - १/१००
ऍपर्चर - १४

लेखनविषय: दुवे:

औटघटकेची कवच-कुंडले.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3139154.cms

शरद पवार यांना अतिथी संपादक म्हणून म टा ने जबाबदारी दिली आणि त्यांनी उपरोक्त लेख लिहिला आहे.

संत साहित्यातील कविता -३

शरद यांनी या लेखावर दिलेल्या प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रूपांतर केले आहे.

संतांच्या कविता :

 
^ वर