उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
शिक्षणाचा खेळखंडोबा करणारा प्रस्ताव.
द्वारकानाथ
July 29, 2008 - 6:46 am
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3299332.cms
मटा तील अग्रलेखावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा.
शिक्षणाचे क्षेत्र हे शिकवणी आणि शिक्षण सम्राटाच्या स्पर्शापासून दुर असायला हवे.
शासनाने सध्याच्या संगणकप्रणालीचा उपयोग आणि वापर करुन ८वी पासूनच्या विद्यार्थ्यांचा कल आणि संख्याची साठवण केली तर अश्या प्रस्तावाची गरज भासणार नाही.
दुवे: