भाषा
सरलतेपासून क्लिष्टतेकडे भाग ६: डीएनेचे काव्य
डीएनेचं काव्य, शरीराचं संगीत
मराठी साहित्य?
सहजच मराठीतली नेहमीची स्थळे चाळत असताना मला खाली दिलेली यादी सापडली आणि धक्काच बसला.
मटामध्ये प्रसिद्ध झालेली २००५ सालातल्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांची यादी
माणसं जोडावी कशी? - शिवराज गोर्ले
ताठ कणा - डॉ. पी. एस. रामाणी
मराठी संकेतस्थळांची स्पर्धा
अलीकडे संगणकावर मराठीतून माहितीची देवाणघेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनातील विविध विभागांकडे असणारी माहिती लोकांना सहज उपलब्ध व्हावी ह्यासाठी प्रयत्न होत आहेत.
अनुवादासंबंधी काही नियम
नुकतंच काही कामाच्या निमित्ताने काही इंग्रजी लघुकथांचे मराठी अनुवाद अभ्यासण्याची संधी मिळाली. त्यावेळी माझ्या असे लक्षात आले, की बर्याच अनुवादकांच्या बेसिकमध्येच राडा आहे.
वेद् आपौरुषेय आहेत का ?
वेदांबद्दल 'संस्कृत' समुदायात बरीच रोचक आणि ज्ञान वाढवणारी चर्चा चाललेली आहे.
काहि वाक्प्रयोग आणि अर्थ
असे बरेच वाक्प्रयोग आहेत जे आपण सर्रास वापरतो पण त्याचा अर्थ नेहमी माहित असतोच असे नाहि. जसे मागे 'तुंबड्या लावणे' म्हणजे काय मला माहित नव्हते त्याची इथे (उपक्रमावर)चर्चा करून अंदाज आला.
वैदिक ऋचांचे रसग्रहण (नासदीय सूक्त १०.१२९)
ऋग्वेदात जगाच्या उत्पत्तीबद्दल विप्रश्न करणारी काही सूक्ते आहेत. त्यात दोन "भारत एक खोज" या दूरदर्शन मालिकेच्या सुरुवातीला ऐकून आपल्या परिचयाची झालेली आहेत.
मराठी टंकलेखन प्रमाणीकरण
गेल्या वर्षभरात मी संगणकावरील मराठी टंकलेखनाचे विविध प्रकार वापरून बघितले. सध्या मी मराठी टंकलेखन आणि हा लेखही उबंटु, SCIM आणि iTRANS पध्दत वापरून लिहीतो आहे.
शब्दांचा प्रवास
भाषेची गंमत अनुभवतांना आपल्या संग्रही भाषेचे ज्ञानही सहजपणाने जमा होते हे सांगतांना शांता शेळके यांनी राजीनामा या शब्दाचा गंमतीशीर प्रवास सांगितला आहे.