भाषा

आणखी शब्द- कालमापन

नमस्कार मंडळी,

आता आपण गोळा करुया, काल आणि कालमापनासंबंधीचे शब्द.

यात पुढील प्रकारचे शब्द येतील-
१- तास आणि तासाचे भाग
२- दिवस आणि दिवसांचे भाग, वार

संस्कृत जिवंत की मृत - रॉब अमेरी यांचा दृष्टीकोन

पहिल्यानेच काही गोष्टी स्पष्ट करतो. मी भाषातज्ज्ञ नाही तसेच काहीही करून संस्कृत जिवंत भाषा आहे हे सिद्ध करायचा माझा अट्टाहास नाही.

लेखनविषय: दुवे:

दागिन्यांची नावे

शीर्षकाहून वेगळं फारसं काही सांगायला नकोच. आपण आता गोळा करायची आहेत, दागिन्यांची नावे. दागिने शक्यतो महाराष्ट्रातले असावेत. नावाबरोबरच ते कशापासून बनलेले असतात, म्हणजे सोने की मोती की चांदी, तेही सांगा.

आणखी शब्द- अतिमानवी शक्ती

'अतिमानवी शक्ती' हा शब्दप्रयोग वाचून घाबरू नका. जिवंत माणसांच्या पलीकडील संकल्पना इथे अभिप्रेत आहेत. थोडक्यात काय, तर भूता-खेतांचे प्रकार, राक्षस, देव- देवता या संकल्पना आणि त्यांची नावे हवी आहेत.

नवा उपक्रम - भांडीकुंडी (२)

मंडळी,
आधीच्या चर्चेत ५० प्रतिसाद झाले आहेत, त्यामुळे नवा भाग टाकते आहे. (एका दिवसांत ५० प्रतिसाद :ऑ) सर्वजण मस्त शब्द सुचवत आहेत, इथेही तेच चालू द्या.

राधिका

लेखनविषय: दुवे:

संस्कृत आणि बोलीभाषा..

राम राम मंडळी,

काही प्रश्न -

१) एखाद्या भाषेची/भाषेतली 'बोलीभाषा' हा त्या भाषेचा एक दागिना आहे, त्या भाषेच्या सौंदर्याचा एक महत्वाचा भाग आहे असे आपण मानता का?

२) संस्कृत भाषेमध्ये 'बोलीभाषा' हा प्रकार आहे का?

३) नसल्यास का नाही?

लेखनविषय: दुवे:

एक नवा उपक्रम

नमस्कार मंडळी,

महाभारतातल्या धुत् ह्या खेळाविशयि

नमस्ते ...

मि गेले खुप् दिवस् शोधत् आहे ..
माझे वडिल् खेळायचे हा खेळ्...
पन् आत्ता त्यांना आठवत् नाहि आनि आम्हि तो धुत् पट् पन् हारवला आहे...

लेखनविषय: दुवे:

दुसरी भाषा म्हणून संस्कृत जिवंत की मृत? प्रा. माधव देशपांडे यांचे मत

श्री. माधव देशपांडे ही मिशिगन विद्यापीठात भाषाशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या "संस्कृत अँड प्राकृत: सोशिओलिंग्विस्टिक इश्शूज" या पुस्तकातला भाषांतर करून देत आहे. लेखाचा दुवा शेवटी आहेच.

लेखनविषय: दुवे:

चाळीशी

"A mere forty years ago, beach volleyball was just beginning. No bureaucrat would have invented it, and that's what freedom is all about."

Newt Gingrich (अमेरीकन राजकारणी नव्वदच्या दशकातील रीपब्लीकन सभापती)
 
^ वर