भाषा
अखंड महाराष्ट्राच्या गोष्टी करतात पण तुमचे वागणे मात्र दुर्योधना सारखे आहे. सुई च्या अग्रावर राहील एव्हढीही वीज पाणी बाकी
अखंड महाराष्ट्राच्या गोष्टी करतात पण तुमचे वागणे मात्र दुर्योधना सारखे आहे. सुई च्या अग्रावर राहील एव्हढीही वीज पाणी बाकी महाराष्ट्राला देण्याची तय्यारी नाही.
मराठी कवितेची बदलती भाषा
मराठी अभ्यास परिषदेच्या वतीने, संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी १ मे रोजी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो.
आई खाऊ घालेना , बाप भिक मागू देईना आणि माय-बाप सरकार बालकामगार विरोधी कायदे करून काम करू देईना.
माय-बाप सरकार बालकामगार विरोधी कायदे करून काम करू देईना.
शाळांमधून संस्कृत हा विषय बंद केला जावा का?
संस्कृत सारखी व्यवहारात निरुपयोगी असलेली भाषा माध्यमिक शिक्षणात शिकवल्याने नक्की काय फायदा होतो ते मला अजूनही लक्षात आलेले नाही. कृपया कोणतीही भाषा शिकण्याचे सर्व-साधारण फायदे देऊ नयेत. कारण ते 'कोणत्याही' भाषेला लागू होतात.
नक्षलवाद
यह खौफ नक्सलियों का नहीं था। बल्कि उस मीडिया का था। जिनका कैमरा उनके आंसू कैद कर मार्मिक स्टोरी पेश कर उन्हें अपना हथियार बना रहा था।
अपव्यय
काही वर्षांपूर्वी भाभा अणुशक्ती केंद्राने खार्या पाण्याचे रूपांतर गोड्या पाण्यात करण्याचे रिव्हर्स ऑसमॉसिस तंत्रज्ञान विकसित केले असल्याचे वाचले होते. त्यावेळी देशी तंत्रज्ञांनी यश मिळवल्याचा अभिमान वाटला होता.
अशी वाक्यरचना कशासाठीं?
जालावर विवक्षित ठिकाणी खालील प्रकारची वाक्यरचना वेळोवेळी पाहावयास मिळते.
1. तुझे मित्र/मैत्रिणी कुठे जाऊन काय करतात याची जबाबदारी तुझ्यावर नक्कीच नाही आहे.
2. आमच्या कोणाच्या वागण्याबद्दल तू उत्तरदायीही नाही आहेस
विदर्भ मराठवाडा हे प्रदेश महाराष्ट्रातून वेगळे का होण्याचा प्रयत्न करतात याचा विचार कारणे आवश्यक आहे
सह्याची मोहीम घेण्या पेक्षा विदर्भ मराठवाडा हे प्रदेश महाराष्ट्रातून वेगळे का होण्याचा प्रयत्न करतात याचा विचार कारणे आवश्यक आहे. आज महा.महणजे मुंबई,पुणे आणि पच्शिम महाराष्ट्रा यापुढे विकासाचा विचार कोणी नेता
सकाळ वृत्तसेवा मराठी ब्रॅन्ड'साठी नेमकं करायचं काय? संदीप देवकुळे यांच्या उपदेशाला उत्तर
मराठी ब्रॅन्ड'साठी नेमकं करायचं काय? संदीप देवकुळे यांच्या उपदेशाला उत्तर
मराठी ब्रॅन्ड'साठी नेमकं करायचं काय? पहिल्या संमेलनाचे संयोजक आणि स्वागताध्यक्ष संदीप देवकुळे यांच्या उपदेशाला उत्तर
संकल्पनांच्या स्पष्टीकरणाबाबत मदत हवी आहे.
एका अभ्यासाच्या संदर्भात खालील शब्द व संकल्पनांची व्याख्या, प्रतिशब्द (इंग्रजी व इतर मराठी), किंवा थोडक्यात स्पष्टीकरण अशा स्वरुपात माहिती हवी आहे. कृपया जाणकारांनी मदत करावी.
नितिशास्र
कार्यसत्र, चर्चासत्र, परिषद, परिसंवाद