६५ वर्षापूर्वी नागपूर येथे पंतप्रधान पं. नेहरूंवर भर रस्त्यावर झालेला सुरीहल्ला..
हे तुम्हाला माहीत आहे का?
जैतापूर अणु वीज प्रकल्प
भूकंपामुळे जपानच्या अणुवीज केंद्राची जी अवस्था झाली आहे ते पाहता जैतापूर प्रकल्पा बद्दल नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
स्वतांत्र्यावर घाला का शिस्त
जालावरचे लेखन हे एखाद्या वर्तमानपत्रामधल्या स्तंभ लेखनाप्रमाणे असते हे कोणालाही मान्य व्हावे. हे दोन्ही प्रकारचे लेखन कोणीही रस असल्यास वाचू शकते.
मुद्रा भद्राय राजते
कुमार केतकर म्हणतात की प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ही राजमुद्रा शिवाजीने स्वतःच्या राज्याभिषेकाच्या वेळेस सुरू केली. विकिपीडियावर मात्र येथे असे दिले आहे की शिवाजी लहान असतानाच शहाजीने ती राजमुद्रा बनविली होती. अधिकृत इतिहासानुसार सत्य काय आहे?
पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-४: ईडन गार्डन्सला झालेले भारताचे पानीपत!
पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-४: ईडन गार्डन्सला झालेले भारताचे पानीपत!
या उपांत्य सामन्याच्या चारच दिवस आधी भारतीय संघ पाकिस्तानबरोबरच्या तंग आणि उत्कंठावर्धक उपांत्यपूर्व सामन्यात विजयी झाला असला तरी त्याची शारीरिक आणि मानसिक थकावट झाली होती. लंकेबरोबरच्या उपांत्य सामन्यातील विजयाबद्दलच्या फाजील आत्मविश्वासामुळे विश्वचषक स्पर्धेतील विजयोत्सवाची सुरुवातही झालेली होती. पाकिस्तानच्या आमेर सोहेलने स्वतःच्या संघाच्या पराजयानंतरच्या पत्रकारपरिषदेत तर भारताला लाहोर येथील अंत्य सामन्याबद्दल आधीच शुभेच्छाही देऊन टाकल्या होत्या.
सुवर्ण मध्य!
नैतिकतेचा अती बडेजाव न करता जितके जमेल व जेथे जमेल तेवढीच नैतिकता पाळायचे असे दीपालीने ठरविले होते. 'त्या जागी मी असते तर काय केले असते' हा प्रश्न विचारून समस्येला (नैतिक) उत्तर शोधण्याचा प्रयत्न ती नेहमी करत असे.
मिशन हस्ताक्षर
सांगायच कारण काय तर आज काल हाताने केलेले लिखाण खूपच वाईट यायला लागलय. काय कारण असेल बर याचं. जरा धांडोळा घेतला तर लगेच कारण उमजले. काय असेल ते तर गेल्या दोन वर्षात मी पेन आणि पेन्सिल वापरून काही लिहिलेच नाही.
को$हम्? मी कोण?
कोSहम् ?....(मी कोSण?)
----------------------------
"तुम्ही कोण आहात?"
.
"मी भारतीय आहे.महाराष्ट्रातील पुणे शहराचा नागरिक आहे."
.
"बस? एव्हढाच तुमचा परिचय? हीच खरी ओळख?"
.
आसाराम बापू - एक कल्ट
आसाराम बापू हे एक गंभीर प्रकरण आहे. ते आध्यात्मिक, व्यावहारिक, व्यावसायिक किंवा भोंदू किती ? ते स्वत:ला आणि काही अंशी इतर त्यांना हिंदू धर्माचे रक्षक, प्रसारक मानतात.
वेळ झाली!
मित्र हो, उपक्रमाच्या सुरुवातीच्या दिवसांची ही कथा आहे. मी नवीनच येथे दाखल झालो होतो. या पूर्वी माझा बाप मनोगतावर वास्तव्याला होता. पण तेथल्या दंडेलीचे वातावरण पाहून तो येथे दाखल झाला नि सोबत मलाही जन्माला घातले.