आँ?! हे काय हो तुकोबा?
अहो हे काय हो तुकोबा?
मी तर तुम्हाला संत तुकाराम म्हणुन ओळखतो. तुमचे विठ्ठल भक्तीचे ( क्वचित राम- कृष्ण ह्यांचा उल्लेख असलेले) आणि बर्याच वेळेस सामाजिक अंधश्रद्धेवर कोरडे ओढणारे , रोखठोक अभंग मी ऐकत आलोय.
लाचखोरी प्रतिबंध
भारतातील लाचखोरीला आळा घालण्यासाठी http://www.ipaidabribe.com/ अशी साइट् सुरू केल्याची माहिती मिळाली. साइटचा उद्देश विविध ठिकाणांहून लाच दिल्याचे/ देण्यास भाग पाडल्याचे प्रसंग लोकांनी नोंदवावेत असा आहे.
युलिप पॉलिस्या
एका भुक्कड इंश्युरंन्स कंपनीचे युलिप मी ३ वर्षांपुर्वी घेतले होते. युलिप अत्यंत बकवास पॉलिसी आहे हे खूप नुकसान झाल्यावर कळले.
इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग १)
बस. नीट लिहूयात ह्यावर म्हणून कित्येक दिवस थांबलो. पण तशी बांधणी/रचना करताच येत नाहीये.
पांडेश्वर
![]() |
Pandeshwar |
जेजुरी पासून दहा किलोमीटर अंतरावर पांडेश्वर आहे,महाराष्ट्रातील बहुतेक मंदिरे पांडव कथेशी जोडलेली असतात तसेच या मंदिराविषयी सांगितल
बृस्केता टोस्टमधील क्यालरी
'सामना' या सुमार दैनिकातील 'फुलोरा' या पुरवणीतील एक लेख वाचनात आला. लेखिकेने स्वतःला डाएट कन्सल्टंट म्हणवून घेतले आहे.
लेखाचा दुवाः http://www.saamana.com/2011/March/12/Link/FULORA6.HTM
डावा की उजवा?
डावखुर्या व्यक्तींना बरेचदा चित्र विचित्र प्रसंग आणि नजरांना तोंड द्यावे लागते.
सतीची प्रथा आणि अकबर
नुकताच अकबराचा विषय निघाला होता म्हणून माहितीच्या एका तुकड्याची आठवण झाली. आठवण पुन्हा चाळली आणि उपक्रमावर देत आहे.
--------
इथेनॉल + पेट्रोल
पेट्रोलमधे ५% इथेनॉल (अधिकृतरीत्या) मिसळले गेले असल्यामुळे, जर त्याचा संपर्क पाण्याबरोबर आल्यास त्या ५% इथेनॉलचे पाणी होते (दोन्ही अर्थाने) असे निवेदन पुण्यातील पेट्रोल पंप असोशिएशनने दिले आहे. ह्या दाव्यात किती तथ्य आहे?