मंत्रालय हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : भाग-१
अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ९ - समारोप
सायन्स न शिकलेल्या अनेक लोकांना 'अॅटॉमिक' या शब्दाचा अर्थ माहीत नसतो. "हे ऑटोमेटिक एनर्जीवर काम करतात." अशा शब्दात अनेक लोकांनी माझी ओळख करून दिली आहे.
अण्णांचे आंदोलन: काही प्रश्न
गेल्या काही दिवसांपासून टीम अण्णा आणि सरकार व काँग्रेस ह्यांच्यात रंगलेला रिऍलिट शो आता फारच रोचक स्थितीत येऊन पोचला आहे.
अधुनिक लोकशाहीची आई...
ब्रिटन या राष्ट्रास बर्याचदा "mother of all democracies" अर्थात "अधुनिक लोकशाहीची आई" असे सार्थपणे संबोधिले जाते. ब्रिटनच्या लोकशाही मुल्यांविषयी कधी कोणाला शंका आल्याचे सहसा दिसत नाही.
आपण स्वत:ला फसवणे टाळू शकतो का?
आत्मवंचना ही एक सर्व सामान्य, (सर्वमान्य?) व पटदिशी कळणारी गोष्ट आहे याबद्दल कुणाच्याही मनात शंका नसावी. परंतु तुम्ही स्वत:लाच कसे काय फसवू शकता असे विचारल्यास इतरांना फसविण्यापेक्षा ही गोष्ट फार सोपी आहे हे लक्षात येईल.
उपक्रमी सदस्य
मराठी विकीवरही अनेक उपक्रमी सदस्य आहेत. त्यांना आपल्या सदस्य पानावर लावण्यासाठी आता उपक्रम चिन्ह मराठी विकीवर तयार करण्यात आले आहे.