अहिंसात्मक प्रतिकाराचा इतिहास (भाग१: इ.सन २५-२६ ते १९००)
भारताला आणि भारतीयांना अहिंसात्मक प्रतिकाराची ओळख असली तरी त्याचा राजकीय वापर श्री. मोहनदास करमचंद गांधी यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध प्रभावीपणे केला आणि त्याची दखल अख्ख्या जगाने घेतली.
दु:खाचा बाजार
"न्यूयॉर्कमधील काही गोष्टी मला फार आवडल्या.' अमेरिकेला जाऊन आलेला माझा एक मित्र सांगत होता. "सेंट्रल पार्क मला फार आवडला. टाईम्स स्क्वेअरपण. पण काही गोष्टी अजिबात आवडल्या नाहीत.
इतिहासावरील पुस्तके
मी उपक्रमचा गेली काही वर्षे सदस्य व वाचक आहे. इतिहासा संबंधी तसेच बाकीच्या विविध रोचक लेखांसाठी आणि सविस्तर चर्चांसाठी सर्व उपक्रमींचे मनापासून धन्यवाद.
देवीदेवतांपासूनच भ्रष्टाचाराचा उगम - भाग २
येण्याची व जाण्याची नोंद
वापरायला सोईचे व्हावे यासाठी सभासदांसाठीचा मेनू वरती हलवावा अशी सूचना करावीशी वाटते. उदा. येण्याची नोंद करण्यासाठी नेहमी स्क्रोल करून पान खाली सरकवावे लागते. तसेच नोंद झाल्यानंतरही, सभासदाचे नांव खालीच अपडेट होते.
'दुसर्या स्वातंत्र्या'कडे भारताची आगेकूच!
लेखकः सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)
(हा लेख 'ई-सकाळ'च्या वेब एडिशनवर १७ ऑ. २०११ रोजी प्रकाशित केला गेला.)
आपल्या "खाबूवीरां"नी भारतीय जनतेला लुटून स्विस आणि इतर बँकांत ठेवलेल्या पैशांचा हिशेब करणे सोपे नाहीं कारण त्यात इतकी शून्ये असतात कीं दोन्ही हाताचीच काय पण सोबत दोन्ही पायाची बोटे सुद्धा पुरणार नाहींत!
थांबावे कुठे, कधी, कसे?
जनलोकपाल बिल पास होईपर्यंत रामलीला मैदान सोडणार नाही ही अण्णा हजारेंची नवीन घोषणा,शिरीष कणेकर यांचे ’लोकप्रभा’ मधील ’याद आने लगी’ नावाचे (सध्या तरी) दोन लेख आणि सोनी टेलिव्हिजनवर नुकत्यानेच परत सुरु झालेला ’कौन बनेगा करोडपती
उपोषण, कायदेभंग, सरकार इत्यादी
एक संभाषणः
"अरे संध्याकाळी काय करतोयस?"
"काहि विषेश नाही."
"मग, चल येतोयस का?"
"कुठे?"
"अरे इतके लोक निदर्शनं करताहेत तुलाही वाटतं की नाहि हे सरकार चुकीचं वागतंय. तिथे जाऊ निषेध व्यक्त करू. हे बघ मी घोषणा लिहिलेले शर्टपण आणले आहेत"