उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
राष्ट्रगीत - नवा प्रयत्न
अरविंद कोल्हटकर
August 20, 2011 - 3:23 pm
'जन गण मन' चा एक नवा प्रयत्न नुकताच यूटयूबवर दाखल झाला आहे. तो येथे ऐकता येतो.
http://www.youtube.com/watch?v=JltFQS9kFXA
जुना ए.आर. रेहमानचा येथे आहे.
http://www.youtube.com/watch?v=ftD3gDA-5S0
काही कलाकार दोन्हीकडे आहेत.
दोन्हीहि प्रयत्न सुंदरच आहेत पण मला स्वतःला असे वाटले की रेहमानचा कांकणभर सरस आहे.
नव्यामध्ये सर्व कलाकारांची नावे ते समोर असतांनाच दाखविली आहेत. शिवाय गाण्याची सर्व कडवी नव्यात कानी पडतात. जुन्यामध्ये केवळ पहिलेच आहे.
दुवे:
Comments
कसं?
उभे राहुन ऐकावे का बसुन ऐकावे ? असा प्रश्न पडलाय....
हेहेहे
"डोळे झाकून की उघडे ठेउन " हा प्रश्न नाही पडला ?
---------------------
-धनंजय कुलकर्णी
अरे अरे राहिलंच्...
यु ट्युब आहे ना....
दुरुस्ती- उभे राहुन का बसुन ऐकणे व पहाणे योग्य ?
धक्का यांना धन्यवाद.
सापडले
http://india.gov.in/knowindia/national_anthem.php येथे पहिल्यावर ज्ञानात भर पडली.
1.Whenever the Anthem is sung or played, the audience shall stand to attention. However, when in the course of a newsreel or documentary the Anthem is played as a part of the film, it is not expected of the audience to stand as standing is bound to interrupt the exhibition of the film and would create disorder and confusion rather than add to the dignity of the Anthem
पण व्यक्तिशः हे गीत संगणकावर पहाताना त्या व्यक्तिकडुन काही अडथळे वा गोंधळ निर्माण होणार नाही. त्यामुळे उभे राहूनच पाहणे योग्य असे वाटते. जर डाऊनलोड होताना काही अडथळा निर्माण झाला तर राष्ट्रगीताचा अवमान वगैरे तर होणार नाही ना?
धक्का यांना धन्यवाद. धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवादधक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवादधक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवादधक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवादधक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवादधक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.धक्का यांना धन्यवाद.
कारण
शिवाय गाण्याची सर्व कडवी नव्यात कानी पडतात.
रविन्द्रनाथ टागोरांचा १५० वा जन्मदीन या वर्षी आहे. म्हणून प्रणव मुखर्जींच्या हस्ते सरकारने जनगणमनच्या पाचही कडव्यांचे ध्वनीमुद्रण त्यांना आदरांजली म्हणून प्रकाशीत केले आहे. युट्यूबवर जे आहे ते अधिकृत आहे का माहीत नाही, पण त्याच संदर्भातील नवा प्रयत्न आहे. त्यातील फक्त पहीलेच कडवे हे राष्ट्रगीत म्हणून अधिकृत केले गेले होते/आहे.
एक् आवाज
लिंकबद्दल विशेष धन्यवाद.
इतकी वर्षे रेडिओ सिलोनच्या दक्षिण भारतीय संगीत कार्यक्रमातून जो एक सुरेल आवाज कानी पडत असे, त्या गायिकेला आज या निमित्ताने प्रथमच पाहिले...... "पी. सुशीला".