येण्याची व जाण्याची नोंद

वापरायला सोईचे व्हावे यासाठी सभासदांसाठीचा मेनू वरती हलवावा अशी सूचना करावीशी वाटते. उदा. येण्याची नोंद करण्यासाठी नेहमी स्क्रोल करून पान खाली सरकवावे लागते. तसेच नोंद झाल्यानंतरही, सभासदाचे नांव खालीच अपडेट होते. हा सर्व मेनू वर हलवल्यास सोईचे होईल.

-स्वधर्म

लेखनविषय: दुवे:
 
^ वर