अर्थक्रांती
अर्थक्रांती उपक्रमातून श्री अनिल बोकिल यांनी काही छान संकल्पना मांडल्या आहेत, आणि त्या फार आकर्षक वाटतात.
डिजीटल् इमेज् रिस्टोरेशन्
मी १९९४ ला मस्कत ओमान, डिजील स्टुडिओ सुरु केला होता, तेव्हा चे काही नमुने.
फोटो रिस्टोरेशन आणि संपादन
हिंदुत्ववाद्यांना नथूराम आणि हिटलर का आवडतात?
नथूराम आणि हिटलर ह्या दोन व्यक्तिमत्त्वांबद्दल हिंदुत्ववाद्यांना नेहमीच कमालीचे आकर्षण राहिलेले आहे.
काही मासलेवाईक वक्तव्ये पाहा:
एम. आर. टी. पी. ऍक्ट
मी काही दिवसापूर्वी माझ्या मोठ्या भावाला (मनोहर रानडे, आर्किटेक्ट / व्हॅल्युअर, दूर ध्वनी ०२० २५३८६५४६) भेटलो तेव्हा तो ह्या ऍक्ट विषयी लिहिण्यात दंग होता. कुतूहल म्हणून सहज विचारले हा काय प्रकार आहे ?
तर्कक्रीडा:७०:कळीचा प्रश्न
तर्क.७०: कळीचा प्रश्न.
"हा पहा.या खोलीत हा टेबलदिवा आहे.त्याला बल्ब आहे."
"बटण चालू आहे.पण दिवा पेटलेला दिसत नाही. बल्ब गेला आहे की काय?"
"नाही.त्याची आणखी एक कळ( बटण) आहे. ती तुम्हाला शोधायची आहे."
"खोलीतच आहे काय?"
छायाचित्र : रोषणाई
कितीही वेळा गेले तरी शिकागो शहराची रोषणाई नेहमीच भुलवुन टाकते. न्युयॉर्कच्या तुलनेत शिकागोतील उत्तुंग इमारती आधुनिक असल्याने जास्त सुंदर दिसतात.
सामान्यांचे असामान्य कर्तृत्व -2
फोर्थ डायमेन्शन -25
सामान्यांचे असामान्य कर्तृत्व -2