उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
डिजीटल् इमेज् रिस्टोरेशन्
vk
September 20, 2009 - 11:57 am
मी १९९४ ला मस्कत ओमान, डिजील स्टुडिओ सुरु केला होता, तेव्हा चे काही नमुने.
फोटो रिस्टोरेशन आणि संपादन
एक डेन्टीस्ट चा ३० वर्ष जुना फोटो
माझ्या मुलांची होंडा गाडी चालवण्याची हौस मी एका खेळण्याने पुरवू शकलो.
हे काम आवडले असेल तर कळवा नाहीतर इथून काढून टाकीन. तुमची भेट इथे अपेक्षित http://vk6foto.blogspot.com/
http://vkthink.blogspot.com/ - http://skillsvap.blogspot.com/ - http://dtrskills.blogspot.com/
इथे मी स्व्त: ध्वनी मुद्रीत केलेली गोड भजने ऐका.
दुवे:
Comments
मस्त
फोटोतील बदल आवडले.
शेवटचा फोटो तर आपल्या कारागिरीचा उत्तम नमुना वाटला.
अजून येऊ दे..!
-दिलीप बिरुटे
बोराट सगदियेव
पहिल्या चित्रातला माणूस आपल्या बोराट सगदियेव ह्याचा भाऊच वाटतो. छान आहे हं हा प्रकार.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अजून कही
१९९८ मस्कत ओमान, मुलाने त्याच्या बाबांचा एकमेव हसरा चेहरा म्हणून दुरुस्ती करता आणला होता.
२००९ पुणे, हवामानाने फोटो खराब होतात ती दुरुस्ती.
मस्त आहे
एकदम सफाईदार काम आहे. :-)
उत्तम...
आपले काम अतिशय सफाईदार आहे. छायाचित्रांमध्ये सुधारणा करताना कोणत्या तंत्राचा वापर केला जातो, कोणकोणत्या अडचणी येतात याचीही कृपया माहिती द्यावी. घरी फोटोशॉपमध्ये असे करणे शक्य आहे का?
-सौरभ.
==================
असेच म्हणतो
उत्तम. आणि अधिक माहिती द्यावी असेही.
सुरेख.
अतिशय सुंदर कारागिरी.
हे सर्व कोणत्या सॉफ्टवेअर प्रणालीने करता येते?
त्याविषयी अधिक माहिती हवी आहे.
अविनाश सहस्त्रबुद्धे.
फोटो स्वच्छता
फोटो स्वच्छता एक प्रकार. पॉलीगॉनल लासो, स्टॅम्प, कलर बॅलन्स, लाइट इफेक्ट असे प्रकार वापरले आहेत, हे कसे वापरायचे ह्याचे प्रात्यक्षीकाचे अभ्यासवर्ग मला जास्त सोयिस्कर आहे.
खूप छान् काम् आहे मला एवढा एक फोटो छान् करून द्याल् प्लीझ्?
-
सौ. बक्कुबाई बिलंदर
आशिर्वाद देतील
कृपया फोटोचा दुरुपयोग करु नका ही प्रत्येकास विनंती.
माफ करा त्या नाक व डोळ्यांच्या आकारानुसार राजाभाउ परांजपे असावेत.