तल्लिन होऊन हा म्हातारा विडी फुकत होता. काही सेकंदांनी तो क्षण चुकला आणि असा फोटु आला.
फोटू छान आहे, म्हातार्याच्या चेहर्यावरील रेशा वगैरे आल्या आहेत, पण मला तरी तो बोलायचा प्रयत्न करतो आहे असे वाटते.
फोटू मस्त. आनंद यांनी म्हटल्याप्रमाणे (बहुधा क्षण थोडक्यात चुकल्याने) तो काहीतरी म्हणतो आहे असे वाटते. विडीच्या धुरांची वलये या पार्श्वभूमीवर बहुधा खुलून दिसली असती. कृपया क्यामेरा कोणता तेही सांगावे.
---
Sony DSC-H50 ऑटो मोड वर ठेउन काढला आहे.
हा फोटो दक्षिण-पूर्व महाराष्ट्र किंवा आंध्र मधील आहे का? तसा वाटतोय....
||वाछितो विजयी होईबा||
करेक्ट! फोटो आंध्रप्रदेशातील आहे.
हुकलेला क्षण हवे का?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
Comments
तल्लीन?
फोटू छान आहे, म्हातार्याच्या चेहर्यावरील रेशा वगैरे आल्या आहेत, पण मला तरी तो बोलायचा प्रयत्न करतो आहे असे वाटते.
छान
फोटू मस्त. आनंद यांनी म्हटल्याप्रमाणे (बहुधा क्षण थोडक्यात चुकल्याने) तो काहीतरी म्हणतो आहे असे वाटते. विडीच्या धुरांची वलये या पार्श्वभूमीवर बहुधा खुलून दिसली असती.
कृपया क्यामेरा कोणता तेही सांगावे.
---
कॅमेरा
Sony DSC-H50
ऑटो मोड वर ठेउन काढला आहे.
जागा
हा फोटो दक्षिण-पूर्व महाराष्ट्र किंवा आंध्र मधील आहे का?
तसा वाटतोय....
||वाछितो विजयी होईबा||
करेक्ट
करेक्ट!
फोटो आंध्रप्रदेशातील आहे.
हुकलेला क्षण हवे का?
हुकलेला क्षण हवे का?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"