मदत पाहिजे
घन ओथंबुन येती
घन ओथंबून येती
वनात राघू घिरघिरती
पंखावरती
सर ओघळती
झाडांतुन झडझडती
घन ओथंबुन झरती
नदीस सागरभरती
डोंगरलाटा
वेढित वाटा
वेढित मजला नेती
घन ओथंबुन आले
पिकात केसर ओले
आडोशाला
जरा बाजूला
साजण छेलछबेला
घन होऊन बिलगला
तर्कक्रीडा:६९:भाळीं रंग असे धरिला|
रंगीत टोप्यांची केवळ तर्काधिष्ठित कुट्टके ( शुद्ध तार्किक कोडी)अनेकांना ज्ञात असतील. "गणित आणि तर्क’ यांवर आधारित एक कोडे आपल्या २००८ च्या दिवाळी अंकात आहे. खालील कोडे केवळ तर्क लढवून सोडवायचे आहे.
छायाचित्र : चिमुरडी
लहान मुलांचे फोटो काढण्या इतका आनंददायी दुसरा प्रकार नाही. असेच भटकत असताना अचानक ही चिमुरडी दिसली. डोळ्यातील भाव स्पष्ट येण्यासाठी थोडेसे ओवरएक्स्पोज करुन हे चित्र काढले.
उपक्रम दिवाळी अंक २००९
मागील वर्षीप्रमाणे यंदाही उपक्रमचा दिवाळी अंक काढण्याचा विचार आहे!
मराठीत प्रथमच मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश युनिकोड सीडीत उपलब्ध ...
सर्वांनी लक्ष द्यावे...
दिवाळी अंक
या वर्षी उपक्रमाचा दिवाळी अंक निघण्याची चिन्हे (अजून तरी) दिसत नाहीत. संपादक - मालक मंडळी याबद्दल जास्त खुलासा करू शकतील का?
सामान्यांचे असामान्य कर्तृत्व -1
फोर्थ डायमेन्शन -24
सामान्यांचे असामान्य कर्तृत्व -1
प्रास्ताविक