दुसरे पान
उपक्रमवर चर्चा ५० प्रतिसादांपेक्षा लांबली की पुढील पानांवरील प्रतिसाद वाचणे कठीण होते. यावर काही उपाय मला माहिती नव्हता.
माझा तोडगा हा चाकाचा पुनर्शोध नसावा अशी आशा आहे.
हि-यावद्दलची माहीती.१ कॅरेटपेक्षा कमी वजनाचे शुद्ध खरे हिरे मुंबईत मिळण्याचे ठीकाण.
हि-यावद्दलची माहीती विस्तृत पणे हवी आहे १ कॅरेटपेक्षा कमी वजनाचे शुद्ध खरे हिरे मुंबईत मिळण्याचे ठीकाण. शिवाय सोन्याच्या कींमती वाढण्याचे मुख्य कारण काय? कींमती कमी केव्हा होवू शकतात
सागरी तेलविहीर दुर्घटना - १
२० एप्रिल २०१० - अमेरिकेतील लुईजियाना प्रांताच्या किनार्यावरून ५० मैल् दूर असलेली "गल्फ ऑफ मेक्सिको" मधे ब्रिटीश पेट्रोलीयम (बिपी) ची असलेली तेलविहीर "डिपवॉटर होरायझॉन" मधे अचानक स्फोट झाला.
रत्ने, मणी, खडे - एक संकलन - भाग दोन
या आधीच्या संकलनात उद्दिष्ट लिहीलेच आहे... अशा रत्नांचे/खड्यांचे उल्लेख वरील उल्लेखाप्रमाणे भारतीय साहित्यामध्ये आले असावे.
माझ्या लहानपणी आमचे डॉक्टर हे नुसते डॉक्टर नव्हते तर आमच्या घरचे एक नातेवाईक च होते.
भारतातील घरगुती डॉक्टर ही कल्पना पाशिमात्यांचे अंधानुकरून करून आपण बरखास्त करण्याच्या प्रयत्नात असताना ऑगस्टा मधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल मधे गेली ६३ वर्ष काम करणारे पपा डॉक
चार्वाक: पुरोगामी की उच्छृंखल?
"यावज्जीवेत् सुखं जीवेत्, ऋणं कृत्वा घृतं पिबेत्
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:?"
'चार्वाक' हे नाव उच्चारताक्षणी हा श्लोक, किंबहुना त्यातला "ऋणं कृत्वा घृतं पिबेत्" हा भाग अनेकांना सर्वप्रथम आठवतो.
मृत्यूपूर्वीचे काही क्षण
लखमिर चावला हा वॉशिंग्टनमधील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर मधे संशोधन करणारा एक शास्त्रज्ञ आहे. शल्यक्रियेच्या वेळी वगैरे भूल देतात त्या विषयातला तो तज्ञ (anaesthesiologist) आहे.
जनगणना अनुभव
आजच आमच्याकडे जनगणनेसाठी एक बाई आल्या होत्या. अन्य माहिती सोबतच त्यांनी माझी जात सुद्धा विचारली. खरतर सरकारने जातीनिहाय जनगणनेसाठी अजूनही आदेश काढलेला नाही.
कारण संकल्पनेबाबत (लेखक - बर्ट्रंड रसेल): भाग ७/७
भाग ७ : स्वतंत्र निर्धारणशक्तीचा कूटप्रश्न, इतिसारांश
वर जे सांगितले गेले आहे, त्यावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी आपण ते स्वतंत्र निर्धारणशक्तीच्या (free willच्या) प्रश्नाला लागू करून बघू शकतो.