जै जै म्हाराष्ट्र माजा
एकदा एका परिषदेसाठी परदेशात जायचे होते. व्हिसा आणि तिकीट यांच्यासाठी ट्रॅव्हल एजन्सीचा आंतरजालावर शोध घेतल्यावर पुण्यातील एक एजन्सी सापडली. ती मराठी होती. दुसरी संस्था नावावरूनच मारवाडी असल्याचे दिसत होते.
घरगुती वापराच्या वीजेच्या निर्मितीचे स्वस्तातले उपाय
मी बरेच दिवसांपासून घरगुती वापराच्या वीजेच्या निर्मितीचे स्वस्तातले उपाय ह्यावरील माहिती शोधत आहे. (ह्यात उर्जेचा स्त्रोत हा "solar energy" असेल असे मानतो. दुसरा स्त्रोत ही चालू शकेल.
वापरावयाच्या वस्तू : २ सीएफएल , २ पंखे, १ संगणक.
सामाजिक क्षेत्राशी संबंधित नवीन ब्लॉग
सस्नेह नमस्कार,
सामाजिक क्षेत्रात काम करणार्या संस्था व संबंधित घटकांसाठी मी ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉगद्वारे भारतातील तसेच विविध देशांमधील स्वयंसेवी संस्था व सामाजिक उद्यमशीलतेशी संबंधित घडामोडींची माहिती करुन देण्याचा विचार आहे.
बासरी वादन
मला बासरी वादना विषयी, कोणास काही माहिती असेल तर द्याल का?
म्हणजे, कशी वाजवावी याच्या टिप्स् , नोट्स्, बासर्या किती प्रकारच्या आसतात .
काही दुवे दिले तरी चालतील.
बासरी व पावा यात फरक काय?
भारतभर पाण्याचा नव्हे तर विचाराचा,कामाचा दुष्काळ आहे हे जाणवते.
पाणी !! पाणी!! पाणी !! खेड्या पासून भारताची राजधानी दिल्ही पर्यंत सामान्य माणसाचा एकच आक्रोश पाणी द्या!
एक् कोडे
अंधळ्याची बायको बहिर्याने पळवली
ते पाहीले मुक्याने,
मुका अंधळ्याला कसा सांगेल की, तुझी बायको बहिर्याने पळवली!
द्या उत्तर?
ओपन-बूक परीक्षा आणि त्यास लागणाऱ्या प्रश्नांवर आधारीत ज्ञानक
परीक्षा पूर्णपणे बंद करण्याऐवजी, ओपन-बूक परीक्षेचा वापर करता येईल का ह्याचा मागोवा.
सागरी तेलविहीर दुर्घटना - २
पहील्या भागात आपण तेल, तेल विहीर आणि आत्ता झालेला अपघात इथपर्यंत वाचले असेल. आता परीणामांच्यासंदर्भात आधी थोडे समजून घेण्याचा प्रयत्न करूया...