तत्त्वज्ञान

धर्म, संप्रदाय, साम्प्रदायिकता

वरिल शिर्षकाचे श्री मा.गो. वैद्य यांचे बौध्दीक पुस्तीकेच्या रुपाने माझ्या वाचनात आले तेही नागालॉन्ड मध्ये. आपल्या सुजाण मित्रांना ते आवडेल या प्रामाणीक हेतुने मी ते त्यांच्याच शब्दात साभार येथे देत आहे.

मराठी सुभाषिते

शालेय जीवनात चार वर्षे संस्कृत भाषेचे अध्ययन केले. त्यातील प्रत्येक वर्षाच्या पाठ्यपुस्तकात 'सुभाषितानि' नांवाचा पाठ असायचा आणि इतर धड्यांच्या मानाने तो जास्त आवडायचा.

'मना'चे खेळ!

'मना'चे खेळ!

नशीब की योगायोग

बहुतेक सर्वसामान्य माणसे कांही प्रमाणात दैववादी आणि कांही प्रमाणात प्रयत्नवादी असतात. माझ्या बाबतीत प्रयत्नवादाचे प्रमाण जास्त असल्यामुळे माझे दैववाद्यांबरोबर खटके उडत असतात.

स्पेस स्टेशनवरील जीवन!

स्पेस स्टेशनवरील जीवन!

नही होंगे जुदा!

नही होंगे जुदा!

चार्वाक: पुरोगामी की उच्छृंखल?

"यावज्जीवेत् सुखं जीवेत्, ऋणं कृत्वा घृतं पिबेत्
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:?"

'चार्वाक' हे नाव उच्चारताक्षणी हा श्लोक, किंबहुना त्यातला "ऋणं कृत्वा घृतं पिबेत्" हा भाग अनेकांना सर्वप्रथम आठवतो.

कारण संकल्पनेबाबत (लेखक - बर्ट्रंड रसेल): भाग ७/७

भाग ७ : स्वतंत्र निर्धारणशक्तीचा कूटप्रश्न, इतिसारांश

वर जे सांगितले गेले आहे, त्यावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी आपण ते स्वतंत्र निर्धारणशक्तीच्या (free willच्या) प्रश्नाला लागू करून बघू शकतो.

कारण संकल्पनेबाबत (लेखक - बर्ट्रंड रसेल): भाग ६/७

भाग ६ : पूर्णनिर्धारितता, भूत-भविष्यकाळामधील इच्छानिर्धारणातला फरक

 
^ वर