सामाजिक

चिकित्सा : नाटक की थोतांड?

चिकित्सा : नाटक की थोतांड?

वाचकहो,

नमस्कार.

महात्मा फुल्यांचे फलज्योतिषविषयक विचार


महात्मा फुल्यांचे फलज्योतिष विषयक विचार

फलज्योतिषचिकित्सकांना काही प्रश्न

नाडीपरीक्षेत विषयांतर नको म्हणून चिकित्सकांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे प्रलंबित ठेवले (सोप्या मराठीत टाळले) म्हणून हा वेगळा लेख. इथे उत्तरे दिली तर विषयांतर होणार नाही.

नाडीपरिक्षा- काही चिकित्सक प्रश्न

नाडीग्रंथ हा विषय इतका चघळून झाला आहे तरीही विषय चिकित्सेसाठी खुला ठेवला पाहिजे असे आम्हाला वाटते. सन ९५-९६ ते २००२ या काळात आम्ही या विषयात वाहुन गेलो होतो. पुण्यात हा विषय देखील प्रसारमाध्यमांनी उचलून धरला होता.

पुन्हा एकदा कायदे आझम


पुन्हा एकदा कायदे आझम -

ले. अरविंद बाळ (परम मित्र जुलै-ऑगस्ट 2006)

तर्कनिष्ठता की भावना?

फोर्थ डायमेन्शन - 22

तर्कनिष्ठता की भावना?

जिना भिनले


प्रास्ताविक

कू क्लक्स क्लॅन, हम्टी डम्टी, ऍलिस इन द ब्लंडरलँड आणि टारझन

जसवंत सिंग ह्यांनी नुकतीच भाजपाची तुलना 'कू क्लक्स क्लॅन'शी केली. तर अरुण शौरींनी राजनाथ सिंगांना कधी 'ऍलिस इन दी ब्लंडरलँड' तर कधी 'टारझन' असे म्हटले. त्यांनी भाजपाला 'कटी पतंग' असेही म्हटले. आणि शीर्षस्थ नेतृत्वाला 'हम्टी डम्टी.'

हनुमानाची पत्नी

मागच्या आठवड्यात माझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्याने (हा दाक्षिणात्य, कन्नडिगा आहे) मला आधी विचारले की गणपतीच्या दोन बायका आहेत का? आणि असतील तर त्यांची नावे काय?

 
^ वर