आस्वाद

विरशैव तत्त्वज्ञान

सुप्रसिद्ध लेखक आणि वक्ते कै.मा.श्री. निर्मलकुमार फडकुले यांच्या सत्कार समारंभावेळी (इ.स. २००३) एक गौरवग्रंथ प्रकाशित झाला. त्या ग्रंथात अनेक मान्यवरांचे अनेकविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झाले.

अचानक - जीवन विसंगतींनी भरलेले आहे !

हा सिनेमा बऱ्याच वर्षांपूर्वी बघितला असल्याने आता त्याचे सगळे तपशील आठवत नाहीत.

12 अँग्री मेन

खोली क्रमांक २२८, मॅनहॅटन कोर्ट. तो खून खटला सहा दिवस सुरू होता.

'एक रूका हुआ फैसला' - एक वेगळा सिनेमा

मला आवडलेला एक सिनेमा म्हणजे 'एक रूका हुआ फैसला'. या सिनेमाचे दिग्दर्शक बहुतेक सईद मिर्जा आहेत. दुर्दैवाने हा सिनेमा मी कधीच सुरवातीपासून पाहिला नाही. सिनेमाचा विषय काहीसा असा आहे:

गुरुरेको जगति त्राता..

राम राम मंडळी,

संस्कृतभाषा भाषाणाम् सुजननी..

राम राम मंडळी,

दोनेक वर्षांपूर्वी मी भैरवी रागामध्ये चार ओळी बांधल्या होत्या, त्याबद्दल थोडंसं..

फ्लाइंग डचमॅन

धुकं, जमिनीला टेकणारा ढग.... सृष्टीतील एक अद्भुत प्रकार. या धुक्याचा उपयोग कथेतील गूढ वाढवण्यासाठी बरेचदा केला जातो.

ग्रामीण कथा

मराठीत अनेक लेखकांनी ग्रामीण कथा लिहिल्या. द. मा. मिरासदार, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर ही यापैकी काही लेखकांची नावं. (या पेक्षा वेगळ्या लेखकांची नावं जाणकारांनी जरूर कळवावीत.) बदलत्या परिस्थितीने खेडी बदलली.

गानयोगी!

पंडित मल्लिकार्जुन मन्सूर ह्यांच्या 'गानयोगी' ह्या संपादित चरित्राचे समीक्षण करण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न!

 
^ वर