इतिहास
सर ऑरेल स्टाईन यांचा इनरमोस्ट एशिया हा ग्रंथ
सर ऑरेल स्टाईन यांच्या इनरमोस्ट एशिया या ग्रंथाचे चारी खंड मी आता उपलब्ध करून ठेवले आहेत. हे सर्व खंड वाचणे किंवा उतरवून घेणे हे दोन्ही शक्य आहे. या ग्रंथांचे दुवे या दुव्यावर मिळू शकतील.
पोथ्यांचा अमूल्य खजिना
पोथ्यांचा अमूल्य खजिना एचपीटी कॉलेजमधील भाऊसाहेब वर्तक ग्रंथालयात असा जतन केले आहे हे वाचून अतिशय आनंद झाला. आंतरजालावर शोध घेतांना मला हा दुवा आढळला. ही माहिती इतरांनाही व्हावी म्हणून दुवा आणि लेख येथे देत आहे.
चोरी झालेले दुसर्या शतकातले अमूल्य शिल्प परत मिळवण्यात काबूल संग्रहालयास यश
पांढर्या लाईमस्टोन प्रकारच्या प्रस्तरावर कोरीव काम करून निर्माण केलेले एक शिल्प, जर्मन राजदूतांनी नुकतेच काबूल संग्रहालयाला परत दिले आहे.साधारण 12 इंच ऊंच व 10 इंच रूंद असलेले हे शिल्प, अफगाण यादवी युद्धाच्या वेळी या संग्रहालय
नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स.१८९०)
नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स.१८९०)
[आगरकर यांच्या सुधारक पत्रात "धर्माचा सुकाळ आणि बकर्यांचा काळ" या शीर्षकाचा एक लेख आहे.त्यातील काही निवडक भाग पुढील प्रमाणे:--]
"निया" मधल्या लाकडी पाट्या
सातव्या शतकाच्या सुरूवातीला (602-664) होऊन गेलेला ह्युएन त्सांग (Xuenzang) हा प्रसिद्ध चिनी बौद्ध भिक्कू आणि पर्यटक बहुतेक सर्वांना माहीत आहे. 17 वर्षाच्या कालखंडात त्याने भारतभर केलेला प्रवास आणि बौद्ध धर्माच्या सूत्रांच्या प्रती काढण्यासाठी त्याने केलेले परिश्रम हेही प्रसिद्धच आहेत. त्याने आपल्या प्रवासाचे अत्यंत बारकाईने केलेले वर्णन हा त्या काळच्या भारतातील परिस्थितीचे ज्ञान करून घेण्याचा एक सुलभ मार्ग मागची 1400 वर्षे जसा होता तसा आजही आहे. हा बौद्ध भिक्कू चीनहून खुष्कीच्या मार्गाने भारतामधे आला, फिरला व चीनला परत गेला.
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजीची शिफारस ! - ३
पानिपत सोडून जाण्याचा जेव्हा निर्णय घेण्यात आला, तेव्हा लष्कराची गोलाची रचना करण्याचे ठरले. त्यावेळी, गोलाच्या रचनेत आपल्या लष्कराला अनुकूल असे काही बदल करण्यात आले होते का ?
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजीची शिफारस ! - २
पानिपतपासून सुमारे सहा ते सात किलोमीटर्स अंतरावर अब्दालीची छावणी सीवा व दिमाना या गावांच्या दरम्यान साधारण पूर्व - पश्चिम अथवा नैऋत्य - ईशान्य अशी तीन ते चार किलोमीटर्स अंतरावर किंवा सहा किलोमीटर्स अंतरापर्यंत पसरली असावी
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १
(दिनांक १४ जानेवारी रोजी, पानिपत येथे सूर्योदय सकाळी ७ वाजता होतो व सूर्यास्त संध्याकाळी, ५ वाजून २० मिनिटांनी होतो अशी, शेजवलकरांची नोंद आहे.