उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
सर ऑरेल स्टाईन यांचा इनरमोस्ट एशिया हा ग्रंथ
चंद्रशेखर
February 16, 2012 - 8:39 am
सर ऑरेल स्टाईन यांच्या इनरमोस्ट एशिया या ग्रंथाचे चारी खंड मी आता उपलब्ध करून ठेवले आहेत. हे सर्व खंड वाचणे किंवा उतरवून घेणे हे दोन्ही शक्य आहे. या ग्रंथांचे दुवे या दुव्यावर मिळू शकतील.
दुवे:
Comments
अधिक माहिती द्यावी
या ग्रंथाविषयी अधिक माहिती दिलीत तर बरे होईल
बर्याच वेळा उपक्रम वर थोडीशीच माहिती किंवा सूचना टाकायची वेळ येते, पण तो काही लेख नसतो किंवा चर्चा प्रस्ताव पण नसतो, तेव्हा तसे कुठल्या भागात टाकावे असा प्रश्न पडतो. अशा थोडक्यात माहितीकरता वेगळा कोपरा उघडण्यात यावा असे माझे मत आहे.