तंत्रज्ञान
मराठी इंटरनेट एक्सप्लोअरर ८
इंटरनेट एक्सप्लोअरर ८
आता मराठी भाषेमध्येही मिळतो असे मला आज आढळले. (खरं तर आता हे आता कोंकणी भाषेतही मिळते!)
सोनी अल्फा २०० के की कॅनन १०००डी
सोनी अल्फा २०० के व कॅनन १०००डी यांपैकी कुठला पर्याय निवडावा.
मान्यवरांनी मार्गदर्शन करावे... या प्रदेशात मी नवा प्राणी आहे..
मराठीतून संगणन - एक पुढचे पाऊल
इंग्रजी सॉफ्टवेअरचा मराठी अवतार हा अनेकदा क्लिष्ट आणि बोजड वाटतो. काही ठिकाणी तर तो हास्यास्पद वाटावा अशी पातळी गाठतो. फायरफॉक्सच्या मराठी अवतारातील न आवडलेल्या गोष्टी मी मागे मनोगतावरील एका चर्चेत मांडल्या होत्या.
अस्सल मराठी टुलबार
नुकताच मी एक मराठी टुलबार तयार केला आहे आणि तो तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. या टुलबारचं वॅशिष्ट म्हणजे यापुढे तुम्हाला जालावर उपलब्ध सर्व मराठी वेबसाईट्सना अगदी सहजतेने भेट देता येईल.
ओपन आयडी
काही दिवसांपूर्वी मी ओपन आयडी बद्दल वाचले. कल्पना छान आहे. माझाही एक ओपन आयडी बनवला.
दरवाजा उघडा आहे!
आपल्या भारतीय संस्कॄतीत आपण आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत "दरवाजा उघडा आहे"! असे म्हणून करतो. फ्लॅट संस्कॄतीत हे विधान करणे थोडे धाडसाचे आहे. पण असो.
सरकारी मराठी
जालावर मराठी भाषेसाठी काही साधने आहेत का?
सरकारी स्तरावर भारतीय भाषांसाठी काय प्रयत्न होत आहेत का?
असा मी मागे शोध घेत होतो.
हा शोध घेतांना खालील सरकारी स्थळ हाती लागले.
मराठी संकेतस्थळे
नोव्हेंबर २००८ मधे महाराष्ट्र टाइम्स् मधे ऑनलाईन उपक्रम, मायबोली दिवाळी अंका बद्दल वाचले अणि त्या दिवशी मला इंटरनेट वरील मराठी जगाची ओळख झाली. मराठी वाचनाची आवड असल्याने विवीध मराठी संकेतस्थळे शोधणे हा एक छंदच झाला.