तंत्रज्ञान

रॉ फ़ाईल्स

कॅमेरा रॉ फ़ाईल्स

ओपन ऑफिसमधील टंकन साहाय्य - भाग २ (स्वयंसुधारणा)

मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरणार्‍या ऑटो करेक्ट म्हणजे काय हे नव्याने सांगायला नको. त्यात adn असे टंकित केले की आपोआप and असे होते. अशीच सुविधा ओपन ऑफिसमध्ये इंग्रजीसाठी देखील उपलब्ध आहे.
http://extensions.services.openoffice.org/project/EnglishAutocorrectList

ओपन ऑफिसमधील टंकन साहाय्य (स्मरण सुविधा)

सृष्टीलावण्या यांच्या या प्रतिसादातील एका मुद्द्याचा विस्तूत (?) परामर्ष

शेवाळ्यापासून तेल

शेवाळे

जनुकात बदल केलेले कृषि उत्पादन

अनुक्रमच्या एका सभासदांनी मला जनुकबदल केलेल्या वांग्यांच्या बद्दलच्या एका पत्रकाची प्रत पाठवली आहे. या पत्रकानुसार ही वांगी अत्यंत विषारी आहेत व त्याचे दूरगामी परिणाम आपणास सर्वांना भोगावे लागतील असा दावा केला आहे.

बायो डिझेल

बायो डिझेल

कृत्रिम कोळसा

कृत्रिम कोळसा ( वृक्ष वाचवण्याचा एक प्रयत्न )

अर्ध्या र चे काय करायचे?

अधिकार्‍याचे हा शब्द बहुधा चुकीचा असून तो अधिकाऱ्याचे असा लिहिला पाहिजे.

मराठी हन्स्पेल पॅक

या चर्चेतील प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रूपांतर केले आहे.

कॅमेरा निवडीबाबत मदत -

नमस्कार,

सर्वप्रथम मी माझी त्रुटी मान्य करतो की मला या प्रस्तावामधे लिहायला फार कमी मराठी शब्द सापडतील.

माझ्याकडे पॅनासोनिक डीएम् सी एफ् झेड् २८ हा सूपर झूम आणि ब्रिज या प्रकारामधला कॅमेरा आहे. यामधे DSLR सारखी बरीच Functions आहेत.

 
^ वर