व्यक्तिचित्र

गूढ, थरार आणि रहस्यांचा बादशहा

आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला कधीनाकधी काही बंद दरवाजांसमोर उभे राहावे लागते. या दरवाजांच्या चाव्या आपल्या हातात असाव्या असे वाटणे; किमानपक्षी, या दरवाजांमागे काय दडले आहे ते जाणून घेण्याची इच्छा माणसाला होतेच होते.

होम्सप्रतिमा

(हे लेखन उपक्रमाच्या उद्दिष्टांशी सुसंगत न वाटल्यास काढून टाकण्यास माझी हरकत नाही.)

२२१ बी, बेकर स्ट्रीट

रविवार सकाळ, साधारण दहाचा सुमार. स्टारट्रेकच्या प्रतिक्षेत दूरदर्शनसमोर तळ ठोकून बसलेली बच्चेकंपनी.

समर्थ भोजनालय, गिरगाव, मुंबई-४

सदर लेखातून मुंबईतील एका जुन्या पद्धतीच्या खानावळीवर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, व त्याकरता संपादन मंडळाची व्य नि द्वारा रीतसर परवानगी घेतली आहे.

रत्नपारखी

रत्नपारखी म्हणजे रत्नांची अचूक पारख करणारा आणि पर्यायाने त्या रत्नांचा स्वत:जवळ संचय करणारा.
आपला हिंदुस्थान म्हणजे हिरे-माणिक-पांचू-मोती अशा रत्नांचा देश.पण या सर्व रत्नांच्यापेक्षाही अमोल रत्ने या देशाने जगाला दिली.

लंपन

लंपन या छोट्याश्या पण विलक्षण संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला आपल्यात आणणारे प्रकाश नारायण संत याच महिन्यात २००३ साली आपल्याला सोडून गेले.

प्रज्ञापराक्रमी डॉ. टी. व्ही. रामन

आयुष्यात अमुक एका गोष्टीच्या अभावाने प्रगती होऊ न शकल्याची तक्रार करणारी बरीच मंडळी पहायला मिळतात. परंतू, येणा-या अडचणींवर मात करून बहुमोल कामगिरी करणारे ‘पराक्रमी’ या पदवीने

दत्ताराम वाडकर

दत्ताराम वाडकर
रीदम किंग दत्ताराम वाडकर आपल्यातुन निघुन गेले. स्नेहल भाटकर यांच्या नंतर बसलेला हा दुसरा झटका!

फळणीकरांचं आपलं घर

रात्री उदरभरण-नोहे-(?)चा कार्यक्रम यथास्थित पार पडल्यानंतर मुखशुध्दीसाठी दोनेक चमचे बडीशेप तोंडात टाकली आणि रवंथ करत नेहमीप्रमाणे टी. व्ही. समोरच्या कोचावर आडवा झालो. अहाहा!

श्री. ना. पेंडसे

श्रीपाद नारायण पेंडसे अर्थात श्री. ना. पेंडसे. रथचक्र, गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत ह्या पुस्तकांनी घरोघरी नावजले गेलेले ख्यातनाम मराठी लेखक, कादंबरीकार.

पूर्ण नाव
श्रीपाद नारायण पेंडसे
जन्म
जानेवारी ५, १९१३

 
^ वर