विचार

ऊर्जेची गणितं १ : प्रास्ताविक

नुकत्याच झालेल्या अर्थ अवर साठी मीमराठी संकेतस्थळ बंद ठेवून वीज वाचवण्याचा जो प्रयत्न झाला त्यावर अनेक 'स्तुत्य प्रयत्न' अश्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या.

सरलतेपासून क्लिष्टतेकडे भाग ७ : गुणसूत्रांतील बदल

गेल्या लेखात आपण डीएनेचं कार्य बघितलं. थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर
- डीएने हा सध्याचा स्वजनक आहे. तो प्रत्येक पेशीच्या केंद्रकात असतो. तो एक प्रकारचा रासायनिक भाषेतला संदेश असतो.

चमत्कार!

फोर्थ डायमेन्शन 50

चमत्कार!

तर्कक्रीडा:७८/८९:लैला-शैला/शुक-बक

तर्कक्रीडा:७८/७९: नीलद्वीपावरील यक्ष-गंधर्व

काही तरी भलतेच!

फोर्थ डायमेन्शन 47

काही तरी भलतेच!

उपक्रमचे वाचक किती?

गेल्या सुमारे पंधरा दिवसांच्या (जाने २९ ते फेब १३) उपक्रम वरील लेखनाकडे बघितले असता अनेक लेख, चर्चा यांची वाचने साधारण ५० ते ९०० पर्यंत गेलेली दिसतात. पण एवढे वाचक आहेत का?

स्वप्न की वास्तव......

फोर्थ डायमेन्शन 46
स्वप्न की वास्तव......

सरलतेपासून क्लिष्टतेकडे भाग ५ : पेन्सिली व खोके

राजूच्या वाढदिवसाला त्याचे बाबा नेहेमीच काहीतरी गमती देत असत. त्यामुळे आज काय मिळणार याची त्याला उत्सुकता होती. बाबा सकाळी लवकर बाहेर गेले होते. राजूने बघितले तर टेबलावर एक त्याच्या बोटाहूनही छोटी पेन्सिल होती.

अनुवादासंबंधी काही नियम

नुकतंच काही कामाच्या निमित्ताने काही इंग्रजी लघुकथांचे मराठी अनुवाद अभ्यासण्याची संधी मिळाली. त्यावेळी माझ्या असे लक्षात आले, की बर्‍याच अनुवादकांच्या बेसिकमध्येच राडा आहे.

 
^ वर