विचार

ये भी क्या जीना है!

ये भी क्या जीना है!

सामान्य समज (कॉमनसेन्स)

सामान्य समज (कॉमन सेन्स)
आम्ही सात मित्र सायंकाळी बागेत भेटतो.तिथे गप्पाष्टक (सप्‍तक?) चालते. परवा एकाने सर्वांना प्रश्न केला:
"चमत्कार वाटावा असा तुम्ही अनुभवलेला सर्वांत आश्चर्यकारक प्रसंग कोणता?"

अनैतिक

आपल्या भारतीय संस्कृतीत पूर्वी लग्न म्हणजे शरीरसंबंध हे स्पष्ट समीकरण होते....मी तर असेही वाचलेले आहे कि ब्राह्मणेतर मुली बऱ्याचदा मांडीवर बाळ घेऊन डोरलं बांधून घेत असत..."आता कोणाचा किडूक मिडूक गेलं मला काय ठाव?" हा स्वच्छ प्रश्न

मुल्ये!

सत्गुण, वैयक्तिक नियम, चांगले वर्तन, असे अनेक अर्थ असलेले "मुल्य" आपल्या सगळ्यांना महत्वाचे वाटत असतेच- त्यासंबंधीच्या कल्पना, स्वतःच्या अशा धारणा आपण तयार केलेल्या असतात.

मी म्हणजे माझा मेंदू!

मी म्हणजे माझा मेंदू!

ऊर्जेची गणिते ३: तापमानवाढ - एक पर्स्पेक्टिव्ह

ऊर्जेची गणितं ३ : तापमानवाढ - एक पर्स्पेक्टीव्ह

ऊर्जेची गणिते २: पहिला सोप्पा टेरावॉट

अठराव्या शतकात कधीतरी औद्य़ोगिक क्रांती झाली आणि तेव्हापासून जग काही पूर्वीसारखं राहिलेलं नाही. माणसाने भरमसाठ जंगलतोड, वारेमाप ऊर्जावापर, बेसुमार प्रदूषण करून रम्य निसर्गाचे राडे करून ठेवलेले आहेत.

मराठी पारिभाषिक संज्ञा आणि संज्ञावली कोश

-चेतना प्रधान, विभागीय सहाय्यक संचालक, भाषा संचालनालय

भ्रमाचा भोपळा

भ्रमसेन:

 
^ वर