माहिती
आर्यांचे मुळस्थान कोणते? : डॉ. आंबेडकर - २
आर्यांच्या मुळस्थानबद्दल डॉ. आंबेडकरांचा मुळ लेख हा बराच मोठा आहे, त्यात हिंदू तसेच इतर धर्मग्रंथातील संदर्भ दिलेले आहेत, जसे वर्ण या शब्दाचा उल्लेख इराणी वांङ्मयात येतो.
एका कादंबरीची जन्मकथा
नोबेल् प्राइझ् हे जगांतले सर्वोच्च पारितोषिक समजले जाते. त्याच्या विजेत्याची निवड करण्यासाठी १८ परीक्षकांची निवड समिति असते व ज्या नावावर सर्वांचे एकमत होते त्याला विजयी घोषित केले जाते असे पूर्वी वाचल्याचे आठवते.
फायरफॉक्स ३ - विश्वविक्रमात सहभागी व्हा!
फायरफॉक्स या मुक्तस्रोत न्याहाळकाने गेल्या काही वर्षात जालावर भटकंतीचे परिमाण बदलले आहेत. अनेक नव्या सोयी-सुविधा आणि अधिक सुरक्षित वावर यामुळे फायरफॉक्स अल्पावधीतच अतिशय लोकप्रिय झाला आहे.
भारतीय ज्योतिषविषयक पद्धतीचा मतिमंदतेच्या संदर्भात अभ्यासप्रकल्प (भाग २)
अभ्यासप्रकल्पाचे सांख्यिकी बळ, प्रामादिक निष्कर्षाची शक्यता, प्रकार १ व प्रकार २चे प्रामादिक निष्कर्ष
भारतीय ज्योतिषविषयक पद्धतीचा मतिमंदतेच्या संदर्भात अभ्यासप्रकल्प (भाग १)
या बाबतीत श्री. प्रकाश घाटपांडे आणि माझ्यामध्ये चर्चा झाली. वैद्यकातील संशोधनाची चौकट अंगीकारून मतिमंदतेचा हा अभ्यास करता येईल का असा प्रश्न श्री घाटपांडे यांनी समोर आणला.
घरच्याघरी जादु: तरंगते अंडे
खबरदार!! होश्शियार!!! मिस्टर जादुई येत आहेत होऽऽऽ
......
भारताचे अटलांटिस
अटलांटिस या समुद्रात लुप्त झालेल्या दंतकथेतील प्रसिद्ध बेटाचा परिचय अनेकांना आहे. अटलांटिसबद्दल ठोस माहिती देणारा उल्लेख ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोने केल्याचे आढळते. अटलांटिसच्या राज्यात अनेक सुंदर इमारती, मंदिरे उभी होती.
भारताचा वैचारिक इतिहास आणि 'ब्रह्म' संकल्पना
धनंजय यांनी सुरू केलेल्या चर्चा प्रस्तावामुळे मला माझ्याच काही मतांचा नव्याने विचार करावा लागला. म्हटले तर पूर्वीच्या ऐकीव (पण तज्ञ) माहितीवर आधारलेली ती मते होती. इतरांची होती. पण मला पटलेली होती.