माहिती
सृजनशीलता - भाग १० - पूर्णाहुती
(मागील भागावरून पुढे चालू)
काही किरकोळ मुद्दे :
मराठी भाषा : इतिहास आणि विकास
कोणती भाषा केव्हा जन्माला आली हे सांगणे अवघड असते. भाषा एखाद्या कोणत्या क्षणी झाली आणि कोणत्या क्षणी नष्ट झाली असे म्हणता येत नाही. भाषा ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. एका भाषेचा शेवट दुसर्या भाषेची सुरुवात नसते.
सेंट्रिफ्यूगल फोर्स
मागे एका लेखात सेंट्रिफ्यूगल फोर्सबद्दल विषय निघाला, तिथे "खरा" आणि मिथ्या="स्यूडो" या शब्दांबाबत चर्चा झाली (दुवा). त्यानिमित्ताने लक्षात आले, की अनेक भौतिकात 'सत्य' काय याविषयी वाचकांत मतभेद आहेत.
सृजनशीलता - भाग ९ - सामूहिक पातळीवर
(मागील भागावरून पुढे चालू)
आत्तापर्यंत आपण वैयक्तिक सृजनशीलतेबद्दल पाहिले. आता गटाच्या किंवा समूहाच्या एकत्रित सृजनशीलतेबद्दल पाहू.
सामाजिक उद्यमशीलता
सामाजिक कार्य म्हणजे लष्कराच्या भाकर्या भाजणे असा समज पूर्वी लोकांमध्ये असे. मागील काही वर्षांमध्ये समाजात व अर्थव्यवस्थेमध्ये झालेल्या बदलांचे प्रतिबिंब सामाजिक कार्याच्या रचनेत व पद्धतीत झाल्याचे दिसून येते.
सृजनशीलता - भाग ८ - मला दिसलेली
(मागील भागावरून पुढे चालू)
मागील भागांत म्हंटल्याप्रमाणे सृजनशीलतेची अनेक उदाहरणे स्वत:च्या व इतरांच्या अनुभवांत तसेच वा़ड्मयांत - विशेषत: विनोदांत व चातुर्यकथांत आढळून येतात. त्यांतील काही उदाहरणे खाली दिली आहेत.
सामुदायीक प्रभाव (कॉमन इंपॅक्ट)
सामाजीक उद्यमशीलता या सदरात मोडणारा सामाजीक गुंतवणूक म्हणून एक लेख लिहीला पण चुकून तो चर्चेत टाकला. त्यात संदर्भ दिलेला पुढचा भाग येथे सांगतो. हा लेख मोठा करण्याची इच्छा नाही.
जात-आरक्षण
आजचा सुधारक हे गेली एकोणीस वर्षे नागपुरहून प्रकाशित होते. विवेकवादी विचाराला वाहिलेले चिंतनशील मासिक अशी त्याची थोडक्यात ओळख करुन देता येईल. जात आरक्षण हा तसा संवेनाशिल विषय आहे. याला अनेक पैलू आहेत. तो काळ-पांढर.
ट्यूब विरहित टायर
बाळ पालथे होणे, बसणे रांगणे, उभे राहणे आणि मग चालणे या काही अश्या हालचाली आहेत ज्या आपल्या वाढत्या वयाचे मैलाचे दगड म्हणून ओळखले जातात. मग शाळा आणि मग शाळेला जाणे.
सृजनशीलता - भाग ७ - भन्नाट कल्पना
(मागील भागावरून पुढे चालू)