माहिती
पा (२००९)
ज्यांनी 'पा' हा चित्रपट अजून पाहिलेला नाही आणि पाहायची इच्छा बाळगून आहेत त्यांनी या वा अशा परीक्षणा पासून जाणीव पूर्वक दूर रहावे.
हिवाळी अंक प्रकाशन!
मित्रहो, महिन्यापूर्वी "महाजालीय शारदीय अंक" काढण्याबद्दलची मी माझी कल्पना आपल्यासमोर मांडली होती. त्या कल्पनेचं जोरदार स्वागत झालं.
क्रियाशील आदर्श्..
आज http://www.misalpav.com/node/10423 हे वाचले आणि सामान्यामधल्या असामान्यत्वाचे दर्शन झाले. आपल्या मुलीवर 'इदम् न मम' चा संस्कार करणारी ती माउली धन्य होय. असे आदर्श प्रसारमाध्यमांनी आपल्या समोर ठळकपणे आणायला हवे.
ईशान्य भारत आणी उदासीन भारत.
१९५० मध्ये संसदेमध्ये घुसखोरीचा विषय विचारार्थ घेण्यात आला. या प्रश्नाची गंभीरता तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जाणवली होती.
अग्निसमाधी
अग्निसमाधी
नाव. : श्री. कृष्णा भांड.
जन्म : २३ जून १९८०, वडजी,ता. पैठण, जि. औरंगाबाद.
शिक्षण : वडजी, औरंगाबाद, दावरवाडी, १९९६ ला दहावी पास.
कुश्टोबा राणे - गोव्याचा रॉबिन हूड
कोण हा कुश्टोबा? कुठला हा कुश्टोबा? कधीचा? काय केले कुश्टोबाने?