माहिती
सुप्त मनातील खजिन्याचा शोध घ्या!
आताच 'उपक्रम' वरील श्री शरद कोर्डे यांचे सृजनशीलतेवरील लिखाण वाचले. तेथे त्यांनी सृजनशीलता जोपासण्या साठी वेगवेगळी तंत्रे सांगीतली आहेत. यात एका तंत्राचा उल्लेख सापडला नाही ज्याचा मी विषेश अभ्यास केला आहे.
जय व शंतनवः बाल वैद्न्यानिक
'शोले'तील जय-वीरू ही जोडी त्यांच्या मैत्री करता अख्ख्या भारतात हीट झाली ती सत्तरच्या दशकात. पण आज जय-शंतनू ही जोडी नुसत्या भारतातच गाजली नाहीतर ह्या जोडीने 'नासा'ला दणाणून सोडलं आहे.
इंटरप्रीटींग ऑब्झर्वेशन्स
आय-टीवाल्यांना ब्लॅक-बॉक्स ही संकल्पना चांगलीच माहिती आहे. सॉफ्टवेअर टेस्टींग वाल्यांनातर जास्तच!
मूर्खांची लक्षणे -२
मूर्खलक्षणांमध्ये समर्थ रामदास पुढे म्हणतातः
प्रिझनर्स डिलेमा
मूर्खांची लक्षणे -१
समर्थ रामदासांनी मूर्खलक्षणे लिहून आता इतकी वर्षे झाली. आजच्या काळात ही मूर्खलक्षणे सुसंगत आहेत का हे पाहाण्याचा हा एक प्रयत्न. त्यासाठी ही मूर्खांची लक्षणे काय आहेत हे पाहावे लागेल.
अक्षयभाषा सादर करत आहे- त्रिवेणी! (फीनीक्स/मेसा)
नुकतंच फीनीक्स जवळील मेसा येथे सादर होत असलेल्या या कार्यक्रमाची माहिती मिळाली. अरिझोनातील उपक्रम सदस्यांना कळावी हाच उद्देश.
"त्रिवेणी "