उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
क्रियाशील आदर्श्..
शहाणे...उंटावरचे
December 5, 2009 - 12:27 am
आज http://www.misalpav.com/node/10423 हे वाचले आणि सामान्यामधल्या असामान्यत्वाचे दर्शन झाले. आपल्या मुलीवर 'इदम् न मम' चा संस्कार करणारी ती माउली धन्य होय. असे आदर्श प्रसारमाध्यमांनी आपल्या समोर ठळकपणे आणायला हवे. उपक्रमच्या वाचकांसाठी माझ्या पुरते हे काम मी करीत आहे.
दुवे: