माहिती
डॉ. खान याच्या पत्राचे प्रकाशन ते लिहिल्यानंतर ६ वर्षांनी कशासाठी?
हा माझा लेख कांहींसा जुना आहे. पण घटनेतील गांभिर्य अजूनही आहे. म्हणून इथे पोस्ट केला आहे. सुधीर काळे, जकार्ता
=====================================================
डॉ. अब्दुल कादीर खान यांच्या पत्राच्या प्रकाशनाने भारतीय वृत्तपत्रें, नियतकालिकें व टेलीव्हिजनसारखी सर्व माध्यमें यांच्यात सध्या एकच खळबळ माजली आहे. दि. २० सप्टेंबरच्या संडे टाइम्समध्ये श्री. सायमन हेंडरसन यांचा लेख प्रकाशित झाला आहे. (पहा http://tinyurl.com/mm3ll6 हा दुवा). डॉ. खान हे एकेकाळी सर्व पाकिस्तानी जनतेच्या गळ्यातला ताईत असलेले, पाकिस्तानी अण्वस्त्राचे जनक समजले जाणारे शास्त्रज्ञ! त्यांना नीशान-इ-इम्तियाज़ हा उच्चतम पाकिस्तानी मुलकी सन्मान दोनदा व हिलाल-इ-इम्तियाज़ हा द्वितीय क्रमांकाचा मुलकी सन्मान एकदा वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांकडून मिळालेला आहे. असे असूनही त्या देशाच्या राज्यकर्त्यांनी स्वत:ची पापे लपविण्यासाठी त्यांना बदनाम करून आज गृहकैदेत टाकले आहे. एका कोर्टाने जरी त्यांना मुक्त केले असले तरी ते आता खरोखर मुक्त झाले आहेत कीं नाहींत याबद्दल शंका घेण्यास जागा आहे.
नातवाच्या जगात (भाग २: एलेक्ट्रीक गिटार)
गावाला कितीही शांतता असली आणि मी कितीही शांतताप्रियतेचा आव आणला, तरी इथे मुला-नातवांच्या आवाजात, गोंधळात, दंग्यात जी मजा, आनंद आहे तो रमणीय प्रदेश असला तरी गावच्या एकटेपणात नाही हे नक्की. आता इथे येऊन तसे बरेच दिवस झालेत.
ओपनसोर्स
ओपनसोर्स चळवळ, त्याचे फायदे-तोटे, व त्याबद्दल सर्वकाही http://www.opensource.org/ ह्या सायटीवर वाचायला मिळते. आयटीमधे काम करणाऱ्या सर्वांना ह्या चळवळीची ओळख आहे.
शिट्टीवादन आणि शिट्टीवादक
शिट्टीवादन आणि शिट्टीवादक
"शिट्टीवादक" (Whistleblower) हा शब्द आणि ही जमात (दोन्ही) नव्याने लोकप्रिय होऊ लागली आहेत. साधारणपणे आपले सरकार किंवा आपली कंपनी जर कांहीं गैर व्यवहार करत असेल तर आपल्याला त्रास होण्याच्या शक्यतेकडे न पहाता सदसद्विवेकबुद्धीने त्याची वाच्यता करणार्याला 'शिट्टीवादक' म्हटले जाते. हेतू नेहमी असा उदात्त असतोच असे नाहीं. कधी सूडबुद्धीने, तर कधी पैशासाठीही असे करणारे शिट्टीवादक असतात.
पुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल
जॉर्ज ऑरवेलच्या ऍनिमल फ़ार्मवरील चर्चेच्या निमित्ताने त्याच्याच दुसया एका कादंबरीची आठवण अनेकांना झाली.
कुरिटिबा शहर: नगर-नियोजनाचे आदर्श प्रारूप
आधुनिक शहरांची दुर्दशा
स्तुपांची मंदिरं- भाग 2 (आयाप्पा मंदिर)
श्री. के. आर. वैद्यनाथन यांचे म्हणने आहे कि केरळातील आयप्पा मंदिर सुद्धा एक बौद्ध मंदिर आहे. एवढेच नव्हे तर तेथील मुख्य पुजा “चक्कीयार कुट्टु” हा विधी सुद्धा बौद्ध भिक्षुंच्या ध्र्मोपदेशाचे रुपांतर आहे. (संदर्भ: के. आर.
मुतार्यांच्या दुर्गंधीपासून सुटका
मुतार्यांची दुरवस्था