माहिती

दिवाळी अंकांतील फराळ

यंदाच्या दिवाळीसाठी आम्ही कंबर कसून कामाला लागलो होतो. त्या लेखनकष्टाचं फळ पदरात पडलं आहे. एकूण डझनभर दिवाळी अंकांमधून आमच्या घरगुती फराळाची चव रसिक वाचकांना चाखायला मिळणार आहे.

उपक्रम दिवाळी अंक २०१०!

'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

'गावगुंफण' : सक्षम स्त्रिया = सर्वांगीण प्रगती

सक्षम स्त्रिया
सक्षम स्त्रिया

बायकांना सक्षम करणार्‍या योजनांतून समाजाचा विकास कसा होतो हे 'गावगुंफण' हा माहितीपट पुन्हा एकदा अधोरेखित करतो. पुण्यातले रंगकर्मी अतुल पेठे यांनी हा माहितीपट बनवला आहे. 'हॅलो मेडिकल फाउंडेशन' या संस्थेनं मराठवाड्यातल्या खेड्यांमध्ये उभ्या केलेल्या सामाजिक क्रांतीची यातून ओळख होते.

यात आश्चर्य ते काय?

यात आश्चर्य ते काय?

21व्या शतकातील शिक्षणाचे सक्षमीकरण

21व्या शतकातील शिक्षणाचे सक्षमीकरण

कृष्णराज राव यांचे प्राणांतिक उपोषण

कृष्णराज राव हे माहितीचा अधिकार यावर काम करणारे एक प्रमुख चळवळे आहेत.

उपक्रम दिवाळी अंक २०१०

गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही उपक्रमचा दिवाळी अंक काढण्याचा विचार आहे!

अक्षरभ्रंश

'उपक्रम'वर गेल्या काही दिवसांत शुद्धलेखनाविषयी बरीच चर्चा झाली. लेखन करताना शब्दांच्या प्रामाण्याबाबत शंका असल्याचे बहुतेक प्रतिसादकर्त्यांनी मत व्यक्त केलं आहे.

साक्षरतेचे बदलत असलेले स्वरूप

साक्षरतेचे बदलत असलेले स्वरूप

21व्या शतकातील निरक्षर म्हणजे केवळ वाचता व/वा लिहिता न येणे एवढेच नसून ज्यांना शिकणे, न-शिकणे व पुन्हा पुन्हा शिकत राहणे (learning, unlearning and relearning) जमत नाहीत ते.

अल्विन टॉफ्लर

न्यूयॉर्क येथील हवेत चालणार्‍या आगगाड्या (सन १८९०)

न्यूयॉर्क येथील हवेवर चालणार्‍या गाड्या

"सुधारकातील निवडक निबंध" ले.गो.ग.आगरकर ,या 1891 साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात वरील शीर्षकाचा लेख आहे.त्यातील कांही अंश:--
.......

 
^ वर