संस्कृती

जपून! ते लक्ष ठेवून आहेत - १

प्रस्तावना: काही महिन्यांपूर्वी पौराणिक कथांवरील काही निबंध आणि मुलाखती वाचताना भारतीय मंदिरांतील एका विशिष्ट प्रकारच्या शिल्पाची कथा वाचायला मिळाली होती. याचकाळात हेमाडपंती मंदिरांवर लेख लिहिणे सुरू होते.

लोकगीते - पळणे -३ (श्रीकृष्णाचा पाळणा - तुका)

- - -
श्रीकृष्णाचा पाळणा
- - -
जोजोजोजो रे निज कृष्णा ॥ नेत्र झाकी कन्हा ॥ जोगी आला रे मनमोहना ॥ कैलासीचा राणा ॥ धृ ॥
उभा आंगणी घननीळ ॥ पाहुं आला बाळ ॥ निज बा कान्हया निर्मळा ॥ रडूं नये गोपाळा ॥ १ ॥

जपणूक् आपल्या ठेव्याची

भारतात अति प्राचीन सन्स्कृती असल्याने तिचे 'ठेवे' ही अनेक आहेत.
त्यातील एक महत्वाचा म्हणजे "ग्रन्थसम्पदा"

मराठी लिखाण आणि लैंगिकता

डिस्क्लेमर : या धाग्याच्या शीर्षकापासून आतल्या मजकूरामधे काही प्रक्षोभक लिहावे असा माझा हेतू नाही. मात्र , यात काही वावगे आढळल्यास हा धागा रद्द करावा.

स्थापत्यकलेतील कमानींचा वापर

सुंदर स्त्रीचे संस्कृतातील वर्णन अनेकदा धनुष्याप्रमाणे कमानदार भिवया असलेली असे असते.

सुळावर चढवणे

एक पौराणिक कथा वाचताना एक लहानसा प्रश्न मनात डोकावला.

तीन घटना

घटना क्र.१ : उत्तर भारतातील एका शहरात एक तरुणी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रस्त्यावरुन फक्त अंतर्वस्त्रे घालून चालली.

मराठी पाऊल अडते कुठे !

`मोडेन पण वाकणार नाही’, असा मराठी बाणा असलेला मराठी माणूस स्वाभिमान गहाण टाकून दिल्लीकरांची माफी मागतो, तेव्हा स्वाभिमानी मराठी माणसाला मान खाली घालावीशी वाटते.

लोकगीते - पाळणे - २

या पाळण्याच्या सुरुवातीला घनश्यामाला जोजवले आहे, पण बाकी शिवस्तुती आहे. गोकुळकृष्णाच्या घरी शंकर पाहुणा म्हणून आला आहे, अशी रम्य कल्पना आहे. त्याचे वर्णन गाणारी व्यक्ती कृष्णाला सांगत आहे.

लोकगीते - पाळणे

लोकसाहित्यातले काही मासले येथे देण्याबद्दल मागे चर्चा झाली होती. (संत-पंत-तंत)

 
^ वर