संस्कृती
मेघालय
स्वातंत्र्य् प्राप्तीच्या वेळी 'मेघालय' राज्य म्हणजे आसाम राज्यातील दोन जिल्हे होते. १९४७ साली त्या दोन जिल्ह्यात् केवळ १७% ख्रिश्चन् होते.
पती, पत्नी और 'वह'
फोर्थ डायमेन्शन - 14
पती, पत्नी और 'वह'
नामस्मरणाची ताकद व चमत्कार.
“तुम्ही फक्त नाम घ्या बाकी सारे मी बघतो”
श्री महाराज (सदगुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज)
खासी जिवन शैली
मात्रुसत्ताक कुटुंब पद्धती ही खासी जीवनशैलीची खासीयत. खासी मुलं आपल्या नावामागं आईच नाव लावतात. सामान्यतः लग्न झाल्यावर नवर्यानं आपल्या बायकोच्या घरी रहायला जाण्याची पद्धत आहे.
भातुकली निघाली अमेरिकेला !
आमच्या १४ विद्या आणि ६४ कला ह्या संस्थेतर्फे, संस्थापक श्री. संजय पेठे ह्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे श्री. करंदीकर ह्यांचा दुर्मिळ १५००+ भातुकलीचा संसार अमेरिकेला चालला आहे.
हेमाडपंती देवळे
हेमाडपंती देवळे
श्री. घारे यांनी विचारल्यावरून हेमाडपंती देवळांची माहिती थोडक्यात देत आहे.
३ ते ६ जून १९८४
३ ते ६ जून १९८४ हा काळ स्वतंत्र (अधुनिक) भारताच्या इतिहासातील महत्वाचा कालखंड आहे. "ऑपरेशन ब्ल्यू स्टार" ही एका अर्थी दुर्दैवी पण तरी सुद्धा काही अंशी यशस्वी मोहीम या काळात राबवली गेली.