शिक्षण

आजी - आजोबांच्या वस्तु - ९ (बोरू)

आमच्याकडे या रविवारी बरेच पाहुणे येणार होते. त्यामुळे घरात बरीच धांदल होती. दुपारी जेवणं होईपर्यंत सगळे कामात होते. दुपारची जेवणं झाली आणि आई-आजी दमल्याने जरा विसावल्या. आजोबा उरलेल्या कामांची यादी करायला बसले.

सरबजीतला १ एप्रिल रोजी फाशी देणार

सरबजीतला १ एप्रिल रोजी फाशी देणार

दहावीची परीक्षा ऐच्छिक असावी?

नुकतीच राष्ट्रीय शिक्षण संशोधन परिषदेने दहावीची बोर्डाची परीक्षा ऐच्छिक करण्याची शिफारस केली आहे आणि त्यासाठी शालांतर्गत परीक्षेचा पर्याय दिला आहे. (संदर्भ : 'सकाळ', दिनांक १० मार्च २००८).

पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी ? माहिती हवी आहे.

राम-राम मंडळी, जगभर पाळीव प्राण्यांना पाळण्याचे फॅड आहे, कोणी हौस म्हणून, कोणी प्रतिष्ठा म्हणून तर कोणी गरज म्हणून. कुत्रे, मांजर,पोपट, आणि काय काय प्राणी पाळतात. हे आपणास माहीत आहेच. आम्हीही कुत्रे पाळतो.

सेतू: ताजप (३)

आर्टस, कॉमर्समध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. औरंगाबादला CEDTI ची प्रवेश परीक्षा दिली, जी ऑबजेक्टीव टाईप असते, ती तो चांगल्या तर्‍हेने पास झाला.

धर्मांतरण म्हणजे काय ?

धर्मांतरण म्हणजे काय ?

धर्मातरण म्हणजे धर्म बदलणे.
धर्म हा नैसर्गिक आहे, शाश्वत आहे, धर्मांतरण अनैसर्गिक व अशाश्वत असून ते स्वीकारणे योग्य नाही.

सेतू: ताजप(२)

सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका खूपच चांगल्या होत्या.त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांनी एडमिशन देण्याच आश्वासन तर दिलंच शिवाय मनोविकार तज्ज्ञांची मदत घ्यायचाही सल्ला दिला.

सेतू: ताजप (१)

आई, आज मी 'ताजप' बघितला. रूमवर येऊन खूप रडलो. असं वाटलं आपली स्टोरी आमिरखानला कशी काय कळली. तुम्ही नक्की पाहा."

"खरं सांगू, मला पहायची हिम्मतच होत नाहीये. आपण केलेल्या चुका परत आपल्या डोळ्यासमोर दिसतील."

केशवजी नाईक चाळीत मशीद बांधण्याचा घाट

लोकमान्य टिळकांनी गिरगाव येथील केशवजी नाईक चाळीत १८९३ साली सुरू केलेल्या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची अखंड उत्सव परंपरा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे.

आयुष्यातला रसच संपलाय हो जसा काही! - २

आयुष्यातला रसच संपलाय हो जसा काही! - २

 
^ वर